म्हणतात माणसं बदलायला वेळ लागत नाही .इथ तर एक वर्ष झालं.किती खुश होतो मी वर्षभरा पूर्वी .तुला भेटण्याची ओढ असायची .आता मात्र एकाच गावात राहून ती ओढ वा इच्छा नाही राहिली .महिन्यातून जितके कॉल होत होते ते वर्षभरात नाही झाले.मी आहे तसाच आहे .तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारा .तू मात्र
ताई,आज तुम्ही सोबत असल्यातर आपण सर्व मिळून आज तुमचा ५० वा वाढदिवस साजरा केला असता.दोन वर्षा पूर्वी तुम्ही मला फोन करून सर्व तुमच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केला होतात .तेव्हां वाटल सुद्धा नवत की तुम्ही थोड्याच दिवसाच्या सोबती असाल म्हणून .सख्ख्या भावा पेक्षा जास्त प्रेम दिलात मला.
जीवन कस जगावं ह्याची प्रेरणा देऊन गेलात तुम्ही .शेवटी देवाच्या इच्छे पुढे कोणाच काही चालत का ? तुम्ही जिथे असाल तिथे खुश असाल एवढीच अपेक्षा करू शकतो व देवाकडे प्रार्थना करू शकतो . सदैव आमच्या स्मरणात रहाल.पुढचा जन्म असेल तर हिच ताई मला मिळू दे एवढी प्रार्थना करू शकतो .विनम्र
तुमचा एखाद्या व्यक्तीशी कितीही दिवस बोलणे किंवा संपर्क झाला नाही तरीसुद्धा त्या व्यक्तीचे तुमच्या आयुष्यातील स्थान आणि महत्त्व कधीही कमी होत नाही. जी व्यक्ती तुमच्य���साठी मनापासून 'खास' असते ती नेहमीच खास राहते
#१७४
खरे तर माणसाने कुठेतरी रेंगाळत राहणे हीच एक मोठी शोकांतिका असते. आपण नको तिथे, नको त्या माणसांमध्ये स्वतःला कोंडून घेतो आणि त्याला 'तडजोड' असे गोंडस नाव देतो. एखादी जागा, एखादे घर किंवा एखादे नाते आपल्याला आतून पोखरत असते, तिथे राहणे म्हणजे 👇
म्हणतात माणसं बदलायला वेळ लागत नाही .इथ तर एक वर्ष झालं.किती खुश होतो मी वर्षभरा पूर्वी .तुला भे���ण्याची ओढ असायची .आता मात्र एकाच गावात राहून ती ओढ वा इच्छा नाही राहिली .महिन्यातून जितके कॉल होत होते ते वर्षभरात नाही झाले.मी आहे तसाच आहे .तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारा .तू मात्र
ज्याने पैशे दिले तो परेशान मधे आहे
ज्याने पैशे घेतले तो आरामात एन्जॉय करत फिरत आहे .समोरचा फसवत आहे हे माहित असून ही पैशे देणे ह्यालाच कदाचित प्रेम वगैरे म्हणत असतील .