We are not going to stop protesting till Gyanesh Kumar resigns.
This is a fight to protect the most sacred thing in this country.
There is nothing that Narendra Modi and Amit Shah can do that will stop us.
भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी की जयंती पर उन्हें मेरा सादर नमन।
राष्ट्र निर्माण के प्रति उनकी अटूट निष्ठा, गरीबों और वंचितों के लिए उनके साहसिक निर्णय, और मज़बूत अर्थव्यवस्���ा के निर्माण में उनका ऐतिहासिक योगदान हमारा मार्गदर्शन करते रहेंगे।
उनकी सादगी, विनम्रता और ईमानदारी हम सभी के लिए प्रेरणा का स्रोत हैं।
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका महिलेला गावातील ध्वनीप्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन बेदम मारहाण ���ेली. काठ्या आणि लोखंडी पाइप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे ती महिला बेशुद्ध पडली, आणि नंतर तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.
हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देतो. एक वकील असलेल्या महिलेला ��र संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय?
महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर प्रशासनाने तात्काळ दोषींवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी तसेच त्यांना कठोर शासन करावे.
#बीड #गुन्हेगारी #गृहमंत्री #महाराष्ट्र
@CMOMaharashtra
८ मार्च महिला दिन...🙏
🌸 नारीशक्तीला सलाम 🌸
ती सूर्याची किरणं, ती चंद्राची शीतलता,
ती शक्तीची मूर्ती, ती मायेची सावलीता.
ती जन्म देते, ती घडवते भविष्य,
ती स्वतःलाही विसरते, फक्त प्रेम आहे तिचं कर्तव्य.
ती आई, ती बहीण, ती पत्नी, ती सखी,
तीच या सृष्टीची खरी जीवनरेखा ठरली.
@DRHEMLATA3 जेव्हा पक्षाला पडता काळ येतो तेव्हा सर्व कार्यकर्ता ना नेते सोबत घेऊन चालतात... जेव्हा पक्षाला चां���ले दिवस येतात तेव्हा नेते साधे कार्यकर्ता ना मी पणा दाखतात... नक्कीच चुकतोय नेता... मग आम्ही एकनिष्ठ किती आपल्या नावाचे झेंडे घेऊन फिरायचं...
ताई आम्ही आपल्या सोबत🙏🙏