लोकसभेचे विरोधी पक्षनेते, विद्यार्थी व युवकांचा बुलंद आवाज, जननायक खासदार मा. राहुलजी गांधी यांचे ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर सहर्ष स्वागत केले.
@RahulGandhi@INCIndia
5 जिल्हे, 54 तालुके, 4000 पेक्षा जास्त गावांचा समावेश असलेल्या विस्तीर्ण मतदारसंघात सातत्याने जनसंपर��क ठेवणे हे खरं तर मोठं आव्हान आहे. पण मनापासून प्रयत्न केले तर कोणत्याही गोष्टीत यश मिळतं असं म्हणतात, तसंच मलाही सातत्याने जनसंपर्क ठेवण्यात यश मिळतंय.
आज चांदवड, मालेगाव, सटाणा, निफाड, सिन्नर या 5 तालुक्यांमध्ये दौरा करत विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले. लोकप्रतिनिधी म्हणून हे सर्व प्रश्न मार्गी लावणे हेच माझे कर्तव्य आहे, अशी भावना यावेळी व्य���्त केली.
#Chandwad #Malegaon #Satana #Niphad #Sinnar #Nashik
सरळमार्गे नाशिक–पुणे रेल्वेसाठी आज संगमनेरच्या रस्त्यावर जनसागर उसळला!
हजारोंच्या स��ख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आणि आपल्या हक्कासाठी संघर्षाची वज्रमूठ बांधली.
अनेक वर्षांच्या अथक संघर्षातून नाशिक–पुणे सरळमार्गे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत होते. रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली, भूसंपादन झाले… मात्र जनभावनेचा कोणताही विचार न करता, केवळ तांत्रिक कारणे पुढे करत हा मार्ग रद्द करण्यात आला.
हा निर्णय केवळ रेल्वेचा मार्ग बदलणारा नाही, तर हजारो नागरिकांच्या आशा-आकांक्षांना धक्का देणारा आहे.
आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आ��ची एकमेव मागणी आहे, जिथे रेल्वेचे काम थांबले आहे, तिथूनच ते पुन्हा सुरू करा!
आजचे आंदोलन ही शेवटची लढाई नाही; ही संघर्षाची सुरुवात आहे.
जोपर्यंत नाशिक–पुणे रेल्वेचा सरळमार्गे प्रकल्प पुन्हा मार्गी लागत नाही, तोपर्यंत हा आवाज थांबणार नाही.
आमचा हक्क मिळवून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही!
नाशिक–पुणे रेल्वेसाठी संघर्ष सुरूच राहणार!
#Pune #Nashik
#Semihighspeed
#Railway #sangamner
Hello Friendssss, Happy Friendship Day! 🤝❤️
फ्रेंडशिप म्हणजे फक्त दोन माणसांमधली नसते. ती दोन राष्ट्रांमधली असते, दोन राज्यांमधली असते, दोन गावांमधलीही असते.
आता अशीच एक मैत्री आपल्याला घडवायची आहे, ती म्हणजे नाशिक आणि पुण्यामधली मैत्री! नाशिक आणि पुणे जवळ आले, तर मधल्या संपूर्ण भागाच्या विकासाला नवी गती मिळेल. उद्योगांना चालना मिळेल, विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ होईल, शेतकऱ्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-आळेफाटा-नारायणगाव-मंचर-राजगुरूनगर-चाकण या सरळ मार्गाने साकारेल.
म्हणूनच या #FriendshipDay ला एक छोटंसं Challenge मी तुम्हाला देतोय. तुमच्या त्या #BestFriend ला Tag करा किंवा ही पोस्ट Share करा ज्याच्यासोबत रविवार, दि.9 ऑगस्ट 2026 रोजी तुम्ही चक्काजाम आंदोलनात येणार आह���त.
हा लढा केवळ रेल्वेचा नाही, तर आपल्या भागाच्या विकासाचा आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे.
चला तर मग 9 ऑगस्टला नक्की भेटूया!
तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
#Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Sinnar #Akole #Sanagamner #Alephata #Narayangaon #Manchar #Chakan
@RailMinIndia @AshwiniVaishnaw @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @SunetraAPawar @mieknathshinde @Kolhe_amol @Dwalsepatil @RajabhauW @KokateManikrao @mibabajikale @amolkhatalpatil @mlasharadsonwne
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
Strongly condemn the reported police lathi-charge on peaceful protesters at Jantar Mantar in New Delhi.
In a democracy, every citizen has the constitutional right to peacefully voice their concerns. Instead of listening to those exercising this democratic right, the reported use of force to suppress their voices is deeply unfortunate and unacceptable.
Students and their parents have been peacefully raising their demands for a considerable period. Their voices deserve to be heard through meaningful dialogue, not met with force.
The Government must engage with the protesters through dialogue and address their genuine concerns at the earliest.
नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनकर्त्यांवर पोलीसांनी लाठीहल्ला केल्याचे वृत्त अतिशय संतापजनक आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करुन आपल्या मागण्या मांडणाऱ्या आंदोलकर्त्यांची दखल हे सरकार घेत नाही. उलट त्यांच्यावर ��ाठीहल्ला करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीतील मेट्रोसेवा देखील या मार्गांवर बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची देखील तारांबळ उडालेली आहे. दरम्यान, या आंदोलनात विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी आहेत. दीर्घकाळ चाललेल्या अशा आंदोलनाची कोणतेही संवेदनशील आणि लोकशाही मार्गावर विश्वास ठेवणारे सरकार दखल घेईल. परंतु विद्यमान सरकार या आंदोलनाचा आवाज आणि त्यातील आक्रोश ऐकायला तयार नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा आम्ही सर्वजण त्रिवार निषेध करतो.
नाशिक-पुणे हा रेल्वे मार्ग आपल्याला सर्वांत आग्रहाने मंजूर करून घ्यावाच लागणार आहे. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे, हे लक्षात घ्या. नाशिक आणि पुणे ही दोन प्रमुख शहरे ���रळ रेल्वेमार्गाने जोडणे या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सन 2020 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा, सर्वच अडचणी दूर केल्या होत्या, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरितही केली होती. असे असताना, जीएमआरटीचे कारण देत हा प्रकल्प रद्द करणे अनाकलनीय आहे. माननीय रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली, ही भूमिका अत्यंत दुर्दैवी असून या भागाच्या विकासाला मारक ठरणारी आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी एकजूट दाखवत संघर्ष केला, तर नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजूर करण्य��साठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करता येईल. हा रेल्वेमार्ग आपण सर्वांनी मिळून खेचून आणलाच पाहिजे.
#Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Manchar #Narayangaon #Sanagamner #Akole #Sinnar #Chakan
संगमनेरचा अभिमान, संयम, शिस्त आणि क्र���केटमधील उत्कृष्ट कौशल्य यांचा सुंदर मिलाफ असलेले भारतीय संघाचे मा. कर्णधार अजिंक्य रहाणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@ajinkyarahane88
#AjinkyaRahane #SangamnerPride