#evmvvpatawareness 273 कागल विधानसभा मतदारसंघांत कागल तालुक्यातील मतदारांना जनजागृती व प्रशिक्षण कामी मोबाईल व्हॅन हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. यावेळी मा. जितेंद्र इंगळे तहसीलदार कागल, नायब तहसीलदार व निवडणूक कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

भारतरत्न तसेच दिग्गज क्रिकेटपटू @sachin_rt यांची @ECISVEEP ने नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील ३ वर्षांसाठी हा सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.