कण कण करुनी कोटी केले,
कण न खर्चिला स्वहितासाठी l
वणवण फिरुनी कणकण झिजले,
बाबा दुःखी जनतेसाठी |
अध्यात्मातून विज्ञान शिकविणारे महान संत, थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त_विनम्र_अभिवादन ..!
#santgadgemaharaj#SantGadgeBaba
@anjanaomkashyap राहूल जी
लोकसभा चुनाव, विधानसभा चुनाव और लोकसभा अधिवेशन आप एक ही मुद्दा उठाते है अदानी ,अंबानी. मगर अपना देश क्रुषि प्रधान ह�� ,आज देश मध्ये गन्ना,धान,सोयाबीन, कपास को उचित दाम नहीं है इस मुद्दे को उठाकर लोकसभा का कामकाज बंद करो तो देश के किसान का कुच्छ फायदा होगा
मा. राहूल जी
लोकसभा चुनाव, विधानसभा चुनाव और लोकसभा अधिवेशन आप एक ही मुद्दा उठाते है अदानी ,अंबानी... मगर अपना देश क्रुषि प्रधान है ,आज देश मध्ये गन्ना,धान,सोयाबीन, कपास को उचित दाम नहीं है आप इस मुद्दे को उठाकर लोकसभा का कामकाज बंद करो तो देश के किसान का कुच्छ फायदा होगा...
गेला गेला साक्षात्कारी,
चालता बोलता श्रीहरी....
गेला तो कैवारी,
दिन जनांचा.
लोकनेते लोकनाथ गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! 🙏🏽💐
आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणाऱ्या, स्वप्नांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि एक आदर्श नागरिक आपण बनावं म्हणून आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना 'गुरुपौर्णिमा'निमित्त कोटी-कोटी प्रणाम!
सर्वांना 'गुरुपौर्णिमा'च्या मनःपूर्वक शुभेच्���ा!