. #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नांसाठी गेली चार वर्ष मी सातत्याने भांडतो आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार दखल घेत नाही. @_DigitalIndia डिजीटल महाराष्ट्राच्या वलग्ना करणाऱ्या सरकारला आता संगणक परिचालकांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.