पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्या हडपसरहून सोडल्या जात आहेत. मात्र, हडपसर स्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
@drmpune@Central_Railway@RailMinIndia @RailwaySeva @pmpml_pune
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी व्यवहारातील सुलभता आणण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी) निर्णय घेतला आहे.मात्र,खाजगी ठेकेदाराच्या मनमानीमुळे अनेक ठिकाणी हे केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.
पुणेकरांना जलद सुविधा देण्यासाठी आता पीएमपी प्रशासनाने पीएमपी बस वाढविण्याचा निर्णय घेतला असून, २०२७ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात २ हजार ७०० नवीन बसेस दाखल होणार आहेत.@PMPMLPune
रेल्वे प्रवाशांसाठी दहा हजार क्षमतेचे कायमस्वरूपी होल्डिंग एरिया
पुणे स्टेशनच्या शेजारी प्रवाशांना थांबण्यासाठी अनारक्षित तिकीट काढण्यासाठी दहा हजार प्रवासी क्षमतेचे होल्डिंग एरिया 2026 च्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.यामुळे प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे.