गणतंत्र दिवस हमारी स्वतंत्रता, संविधान और लोकतांत्रिक मूल्यों का सशक्त प्रतीक है। यह पर्व हमें एकजुट होकर राष्ट्र निर्माण के संकल्प के साथ आगे बढ़ने की नई ऊर्जा और प्रेरणा देता है।
पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः।
अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥
एक भारत, एक संविधान—
अनेकता में एकता की सबसे मजबूत डोर...
77 वर्षों की इस यात्रा में
यही हमारी सबसे मजबूत नींव रही है.
गणतंत्र दिवस की शुभकामनाएं
#HappyRepublicDay#77thRepublicDay
एकनाथ महाराज म्हणतात, “देव भक्ताच्या भावाला इतका भुलला की त्याने स्वतःचे वैकुंठसुख सोडून दिले. तो सर्वोच्च, परात्पर परमेश्वर, भक्तांचा आप्त झाला आणि पंढरपूरी आला. पुंडलिकाची भक्ती पाहून तो देव त्याच्या कौतुकाला भुलला आणि त्याच्या घरी विटेवर उभा राहिला.
#अक्षरकलावारी
तुकोबा महाराष्ट्राचे संस्कृतीपुरूष आहेत. ते म्हणतात की मी अनेक क्षेत्रे पाहिली, अनेक क्षेत्रमाहात्म्ये ऐकली, अनेक तीर्थक्षेत्रांचे वर्णन केले गेले, परंतु चंद्रभागेसारखी नदी, भीमातीरासारखे स्थान आणि विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगासारखा देव इतरत्र कोठेही नाही.#अक्षरकलावारी