Journalist, Writer, Ambedkarite, State Working President - Human Rights Sarkshan Sanstha, Maharashtra State, President - Rajarshee People's Forum (RPF-INDIA)
“लाडकी बहीण” योजनेच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेसची आजची बातमी अस्वस्थ करणारी आहे.
१) चौकशी अंती ह्या योजनेतून ९२ लाख लाभार्थींना वगळण्यात आलं आहे.
२) ह्याचा अर्थ, चुकीच्या लाभार्थींना १४,००० कोटी रुपयांची उधळण झाली आहे.
३) ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतील सदस्य ४ लाख ४२ हजार आहेत.
४) २९,००० पुरुष आहेत.
५) थेट सरकारी कर्मचारी ८,००० आहेत.
६) कॅगच्या अहवालात योजलेल्या खर्चापेक्षा ३,५४१ कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचं म्हटलं आहे.
योजना जून २०२४ ला जाहीर झाली. ॲागस्टमध्ये दोन हप्ते देण्यात आले. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक झाली. त्याच निवडणुकीत नंतर सत्तेत आलेल्या महायुतीनं ह्याच योजनेत महिना दीड हजार वरून ती रक्कम दोन हजार करण्याचं आश्वासन दिलं होतं.
सुज्ञ आणि जागरूक नागरिकांना ह्यातून अर्थ काढणं सोपं आहे. @IndianExpress
#महाराष्ट्र #वित्तनियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
तुमच्या सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलल्याने महाराष्ट्राचा अपमान होऊ शकत नाही..
तुम्ही आणि तुमचं कमिशनखोर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही..
देवेंद्र फडणवीस आणि लोकांची माथी भडकवणारा भाजप म्हणजे महाराष्ट्र नाही.. हे आधी समजून घ्या....
आणि महाराष्ट्राच्या अपमानाची काळजी वाटत असेल तर..
तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाईंचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदीवर कारवाई करा..
तुमच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबली.. लोकांचा जीव गेला आणि त्यावर तुमचा आमदार दात काढतो.. याने महाराष्ट्राचा अपमान होतोय.. त्याच्यावर कारवाई करा..
आणि सोशल मिडियावर भ्रष्ट सरकारला जाब विचारणाऱ्यांना सोडणार नाही म्हणजे काय? धमकी देताय का? मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही गुंडगिरीची भाषा?..
खूप सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांचा वारसा लाभलाय या महाराष्ट्राला.. अशी गुंडगिरीची भाषा वापरून महाराष्ट्राचा अपमान करणं आधी थांबवा!
लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही!
हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे!
माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा!
मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे!
लोकशाहीत जनतेच्या पैशातून उभे राहणाऱ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता अपेक्षित असणे,सरकारला जबाबदारी घ्यायल्या सांगणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारी भूमिका आहे.
महाराष्ट्राची बदनामी टीका करणाऱ्यांमुळे होत नाही, तर अपूर्ण नियोजन, निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे, कंत्राटदारांमुळे होते.
प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण महाराष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नाही, तर चांगल्या कारभाराने टिकते!
लोक मारतायत...! मुंबईची अवस्था ५ वर्षांनी काय होईल विचार करा... २००५ साली मुंबई जलमय होण्यासाठी १००० mm पाऊस पडावा लागत होता, आता ३०० mm मध्ये मुंबई पाण्याखाली गेली. महाराष्ट्र खरंच प्रगती करतोय का?
महाराष्ट्र : ठाणे के डोंबिवली में KDMC अस्पताल में महिला डॉक्टर और नर्सों के साथ मारपीट करने वाले पार्षद रमेश म्हात्रे के हमला का जिक्र करते हुए रो पड़ी नर्सेस
◆ पार्षद रमेश म्हात्रे पर लगा है महिला डॉक्टर और नर्सों के साथ मारपीट का आरोप
#RameshMahtre | Ramesh Mahtre | #Maharashtra | Maharashtra
आज राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुण 'बाईक टॅक्सी'च्या माध्यमातून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
नियम, सुरक्षा नक्कीच हवी, पण नियमांच्या नावाखाली या हातांना मिळणारा रोजगार हिरावला जाणार नाही याची काळजी सरकार घेणार का?
#Maharashtra
महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराने, नर्स, डॉक्टरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. कारण प्रश्न तुमच्या कर्तव्यावर उचलले जात आहेत..
#Maharashtra
#WATCH | Mumbai, Maharashtra | On the KDMC Shastrinagar Hospital assault case, Shiv Sena MLA Sanjay Gaikwad says, “…The incident of physical assault involves two specific individuals. However, the broader issue concerns all the civil hospitals across Maharashtra. I have been in contact with these people for 40 years; I have witnessed first-hand the mindset of government employees, whether it concerns a patient's treatment, their survival, or their death… This attitude among employees, that they are government workers doing things at their own pace, can provoke anger in someone who witnesses such neglect and the patient's critical condition; however, I do not condone the assault. Perhaps they could have chosen a different course of action. But it is also essential to change the conditions in government hospitals. We are seeing the video of the beating, and a case has been registered; such behaviour is certainly not right… I hold Maharashtra's hospitals one hundred per cent responsible for this.”
कुठल्याही शासन, प्रशासना मधे, “आमचं कधीही काहीही चुकतच नाही” ही भावना कुठून येत असेल?
श्रेष्ठत्वाच्या ह्या खात्रीचं मूळ कशात आहे?
आपण नागरिक देखील आपापसात असेच वागू लागलो आहोत काय?
तथाकथित ‘नं चुकणाऱ्या’ समूहांचं शिकणं बंद होतं
आणि ऱ्हास अटळ होतो.
#GlobalPhenomenon
टीव्ही चॅनेल्सवर बातम्या काय तर— "अमुक आमदाराची जबरदस्त एन्ट्री, तमुक आमदाराचा कडक लुक!"... अरे, हे नक्की काय चाललंय? लोकप्रतिनिधी तिथे जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल, बेरोजगारी आणि राज्यासमोरील गंभीर समस्यांवर आवाज उठवायला गेले आहेत की स्वतःचे कपडे फ्लॉन्ट करायला? (१/२)
हा सरळ सरळ सत्तेचा माज आणि 'गुंडशाही' आहे! उप मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा नगरसेवक म्हणून याला अभय मिळणार का? या गुंडगिरीवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि मुख्य आरोपीला अटक झालीच पाहिजे! 😡🔥
#DombivliNews#KDMC#DoctorAssault#RameshMhatre
VIDEO | Maharashtra: Shiv Sena (Shinde faction) corporator Ramesh Mhatre accused of assaulting woman doctor, nurses at KDMC Hospital in Thane's Dombivli. Visuals from the hospital.
#DombivliNews
(Full VIDEO available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
लोकशाहीत प्रश्न विचारले जाणार,
टिका होणार...
सगळेच "भाडे के टटू" असणार का?
मिसिंग लिंक ची जी काही दुर्दशा दिसली त्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. हे वास्तव आहे.
#Maharashtra