I like messy people who don't fit in a box or stay between the lines.But who'sINTEGRITY is GREATER than any rule book and who's LOYALTY is STRONGER than blood.
If Lok Sabha seats increase from 543 to 815, will we get better governance or just 272 more politicians enjoying taxpayer-funded salaries, pensions and perks?
More MPs = More public spending, more corruption😂
MORE SEATS OR MORE TAXPAYER BURDEN?
#DelimitationBill#LokSabha
@ChakankarSpeaks आता म्हणजे हा काय प्रकार झाला! 😂 उद्यापासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटाच बंद करायला पाहिजेत मग! 😆😂 उद्या त्यांच्या वारसांनी हाच नियम लावला तर काय करणार? 🤣
Dear @ECISVEEP why is the “Submit Document Against Notice” feature failing with “Contact your BLO/ERO��?
If citizens still have to depend on offline intervention, what is the purpose of digitalisation? Online services must work, not just exist on paper.
CC @CMOMaharashtra #SIR
@Dev_Fadnavis सरकारी प्रक्रिया राबवताना नागरिकांना सहकार्य करणं हीसुद्धा प्रशासनाची जबाबदारी आहे. लोकशाहीत मतदार हा केवळ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नाही, तर त्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असायला हवा.
@Dev_Fadnavis SIR करण्यासाठी कोणाचंही दुमत असण्याचं कारण ना���ी. ही प्रक्रिया आवश्यक असेल, तर ती नक्कीच व्हायला हवी. पण त्याच प्रक्रियेसाठी येणारा आर्थिक आणि मानसिक त्रास सर्वसामान्य मतदारांनीच का सहन करायचा?
@Dev_Fadnavis एवढा खर्च आणि एवढा त्रास सहन करून, या प्रक्रियेतून सामान्य मतदाराला नेमकं काय मि��तं? शेवटी हे सगळं सरकारी कामासाठीच सुरू आहे, मग त्याचा आर्थिक भार नागरिकांवरच का टाकला जातो?
@Dev_Fadnavis एका व्यक्तीसाठीच साधारण ७२ रु��यांचा खर्च येत असेल, तर चार जणांच्या कुटुंबासाठी जवळपास २९० रुपये खर्च होतात. त्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्धा दिवस ,म्हणजेच झेरॉक्सचा खर्च, प्रवासाचा खर्च आणि कामावरच्या अर्ध्या दिवसाचं नुकसान, हे सगळं सर्वसामान्य नागरिकांनीच सोसायचं
@Dev_Fadnavis इथे गावाकडे कोणतीही नवीन प्रक्रिया आली की झेरॉक्सवाल्यांपासून प्रत्येक जण आपापले दर वाढवायला सुरुवात करतो. SIR प्रक्रियेसाठी प्रत्येकाला २ फोटो, स्वतःच्या मतदार ओळखपत्राची झेरॉक्स, आई-वडिलांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स अशा अनेक प्रती काढाव्या लागतात. प्रत्येक झेरॉक्ससाठी २ रुपये
@Core_punekar@kalpesh_rakshe Online SIR process khup easy and fast ahe ,पण online करून पण offliline करायला पाहिजे असं BLO बोलत आहेत
is it correect? असले तर any GR on this
please guide करा माहिती asel tr
@andharesushama ताई, तुमीचं प्रभोधन केलं आहे एकदा-
भाकरी कर���ली.तवा बद्दला ! भाकरी पुन्हा करपली.पीठ बदल! भाकरी तरीही करपलीच.पाणी बदल! पुन्हा तेच... ��ाकरी पुन्हा करपलीच.चूल बदली ! तरीदेखील परिणाम शून्यच. भाकरी करपतच राहिली. पण एकाची देखील आचारी बदला, असं म्हणण्याची आपली हिंमत कां होत नाही?