#Alert | खडकवासल्यातून १३,१४२ क्सुसेक वेगाने विसर्ग !
खडकवासल्यातील वाढती आवक लक्षात घेता मुठा पात्रातील विसर्ग १३ हजार १४२ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी.
#पुण्याचा_पाऊस#punerains
#CoronaWarriors: Dr. Aparna Bhasker paints to grapple with the stress caused by watching her colleagues deal with #Coronavirus. On the other hand, the Centre has no data for deaths of healthcare workers who have died treating #COVID19. @aparnabhasker