Happy Birthday to Maharashtra’s visionary leader, Hon. Shri Devendra Fadnavis Ji! 🎂
A leader with a bold vision, a decisive approach, and an unwavering commitment to transforming Maharashtra into a global powerhouse.
#HBDDevaBhau
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे आणि आपल्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#अजित_पवार
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि संशोधकांची भूमी आहे!
आपला हा ज्ञानाचा अनमोल ठेवा जपण्यासाठी 'ज्ञानभारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान' सुरू झाले आहे.
७५ वर्षांपूर्वीची कोणत्याही भाषेतील, लिपीतील हस्तलिखिते कागद, कापड, भूर्जपत्र, ताम्रपटावरील - यांचे जतन शासन स्वतःच्या खर्चाने करणार आहे.
महत्वाचे मालकी मूळ मालकाचीच राहणार आहे, सरकार जमा करणार नाही.
आपल्या घरात, मंदिर, मठ, ग्रंथालयात असा ठेवा असेल तर नोंदणी करा आणि पुढच्या पिढीसाठी ज्ञान जतन करा!
@mieknathshinde ji
Perhaps Aurangzeb committed suicide because of the NEET paper leak. Maybe that’s why CJP supporters are carrying his photo around in his memory...
#cjp_ही_aap_है#संसद_मार्च
पंचमुखी हनुमानजी के पाँच मुख,
हनुमान मुख – शक्ति और भक्ति
नरसिंह मुख – साहस और भय से रक्षा
गरुड़ मुख – विष एवं नकारात्मकता से रक्षा
वराह मुख – समृद्धि और स्थिरता
हयग्रीव मुख – ज्ञान और बुद्धि
ॐ पंचमुखाय हनुमते नमः 🚩🙏