आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
The Most Popular, The Young Dynamic Leader Crowd Puller of Maharashtra Famous Cartoonist in India, Always a supporter of Hinduism and its rituals. The Best Visionary Dashing Politician and the One Man Army MNS Cheif @RajThackeray Happy Birthday Saheb.
@mnsadhikrut#RajThackeray
"No matter how educated, talented, rich or cool you believe you are, how you treat people ultimately tells everything. Integrity is everything." - Unknown
#कृष्णाजीअनंहिरेपारखी#श्रीशिवराजाभिषेक_शक_३४९ लवकरच प्रारंभ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह,महादा पातशाह येवढा छत्रपती झाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही" राज्याभिषेकाचं महत्व म्हणजे त्यादिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी👇
सांगायचं तर जस इंग्लिश नवीन वर्ष १ जानेवारीला सुरु होतं तसं स्वराज्याचे नवीन वर्ष ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथला सुरु होतो आत्ता घरातील कैलेंडर पहा- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिनांकाबाजूला राज्याभिषेक शक- ३४९ दिसेल. याचा अर्थ है जसे इंग्लिश वर्ष २०२२ सुरु आहे.