नामपूरच्या जनतेच्या हक्कासाठी आवाज! ✊
मौजे नामपूर येथील गट नं. 91/31/1/1/1, सर्वे नं. 1841 मधील अनधिकृत अतिक्रमणाची हद्द कायम मोजणी करून नियमानुसार कारवाई करावी.
शासनाने तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा.
@cbawankule@Dev_Fadnavis#नामपूर#महाराष्ट्रशासन#अतिक्रमण
ता. मालेगाव, जि. नाशिक — डोंगराळे गावातील 3 वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्या हा नाशिकसारख्या कायद्याच्या बालेकिल्ल्यात घडलेला लाजिरवाणा प्रकार. आरोपी विजय खैरनारला तातडीने कठोरात कठोर शिक्षा -फाशी मिळावी ही जनतेची मागणी.मा. @Dev_Fadnavis साहेब, कृपया त्वरित कारवाई.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री तथा सोलापुर जिल्हा पालकमंत्री मा. श्री. जयाभाऊ गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
@Jaykumar_Gore
Every #Divyangjan has the right to lead fulfilling and dignified life.
As a society and community, it is our responsibility to treat them with respect and equity.
Let’s empower & achieve the vision of inclusive society.
#Empowerment#Justice#InclusiveCommunity#TukaramMundhe
बागलाणचे लोकप्रिय आमदार मा. श्री. दिलीप बोरसे साहेबासोबत आज विधानभवन येथे प्रवेश...
📍विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 📍
📍🗓️१६ जुलै २०२५📍
📍आठवडा अंतिम 📍
📍दिवस तिसरा 📍
@mladilipborse
अन्न आणि औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री तथा हिंगोली पालकमंत्री मा. ना. श्री नरहरी झिरवाळ (नाना) साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
@Narhari_Zirwal
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा यासाठी #श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
संपर्क क्रमांक:
१) दूरध्वनी: ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४५७५४३
२) व्हॉट्सअॅप: ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७
#Pahalgam