@nastikpakyabhau@Dabbu_1010 तो चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला. कुठल्या मराठी चित्रपटाला एवढं यश मिळालंय? आपणच आपल्या मराठी चित्रपटांची थट्टा उडवायची का?
@malhar_pandey खरं तर मी इथे आगंतुक आह��. पण ती स्पेस मी पण ऐकली. तिथे राज नावाचे एक वक्ते होते. ते फार भयंकर दावे करत होते. म्हणजे मला कळत नव्हतं ती स्पेस प्रेम वगैरे विषयावर होती की ब्राम्हणद्वेषावर .
@Mayur9x तुम्ही पण गैरसमज करून घेऊ नका दादा. यांच्याविषयी तरी बोलायची काय गरज. मोठ्या नेत्यावर छान पोस्ट टाकताय तर तेच लिहा की. आम्हा वाचणार्यांना बर वाटत तेवढंच