@nastikpakyabhau@Dabbu_1010 तो चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला. कुठल्या मराठी चित्रपटाला एवढं यश मिळालंय? आपणच आपल्या मराठी चित्रपटांची थट्टा उडवायची का?
@malhar_pandey खरं तर मी इथे आगंतुक आहे. पण ती स्पेस मी पण ऐकली. तिथे राज नावाचे एक वक्ते होते. ते फार भयंकर दावे करत होते. म्हणजे मला कळत नव्हतं ती स्पेस प्रेम वगैरे विषयावर होती की ब्राम्हणद्वेषावर .
@Mayur9x तुम्ही पण गैरसमज करून घेऊ नका दादा. यांच्याविषयी तरी बोलायची काय गरज. मोठ्या नेत्यावर छान पोस्ट टाकताय तर तेच लिहा की. आम्हा वाचणार्यांना बर वाटत तेवढंच