@sankaaravind - i really had worst experience today that to midnight. The driver dropped me on an unknown location. Threatened me to get out of the car. #harrashment
@DisneyPlusHS - when will be the #TheLegendOfHanuman part 3 will come?. Part 1 & 2 are really awesome and now we are eagerly waiting for part 3. @SharadK7
@SakalMediaNews - सकाळ च्या कृपेने गुजरातचे मुख्यमंत्री बदलणार वाटतं. कधी कधी वाटत हे सकाळवाले मुद्दाम अस करतात. बातमी महाराष्ट्र ची आणि नकाशा गुजरात चा. #MaharashtraPolitcalCrisis. धन्य आहात आपण खरेच
माफी मागा @ColorsTV@BiggBoss मराठीचा द्वेष आणि राष्ट्रभाषा नावाने खोटी माहिती पसरविणे खपवून घेतले जाणार नाही.
@BeingSalmanKhan
जाहीर निषेध !
मराठी राज्यात राहून इथेच चित्रिकरण करून मराठीचे एखादं वाक्य नको??
हिंदी राष्ट्रभाषा नाही.
https://t.co/vmbBx7UFWT
बंगाल ला निवडणूकी साठी चार चकरा ..इकडे महाराष्ट्रमध्ये एक तरी चक्कर मारायची राव..@narendramodi ji. शेवटी महाराष्ट्र पण हिंदुस्थानातच आहे. जेव्हा गरज तेव्हा हात वर करता राव तुम्ही. #COVID19India#BengalElection2021