"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनास्थळावरून आढावा
रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळून १० जणांचा मृत्यू
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य
हवाई मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्याच्या सूचना
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत "
.
#RaigadLandslide