आपल्या अनुभवपूर्ण नेतृत्वामुळे नाशिक शहराच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला निश्चितच अधिक बळ मिळेल, असा विश्वास आहे.
जन्मभूमीत आपले मनःपूर्वक स्वागत..!
आपल्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
🌹💐 अभिनंदन व हार्दिक स्वागत 💐🌹
@nashikpolice#nashikpolice
कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि जनसामान्यांप्रती संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेले
मा. श्री. चंद्रकांत गवळी साहेब यांची नाशिक पोलीस उप आयुक्त (DCP) पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
@chandugawali1
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीम. सरोज अहिरे यांनी नाशिकमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा व संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज संस्थानाच्या आराखड्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल राष्ट्रवादी-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले. तसेच या माध्यमातून आदरणीय अजितदादांनी नाशिकच्या वारकरी संप्रदायाला दिलेला शब्द खरा ठरला असल्याचे नमूद केले.
@SarojAhire113
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#BudgetSession2026
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडी पुन्हा सरकारने पाने पुसली. सरकार डोंग करतंय हे पुन्हा सिध्द झाले. शेतकरी हित हे सरकारचे अजेंडा नाही. दूध दर 40 रु वरून थेट आज 29 रु झाले यात सरकारचे अपयश आहे.सरकारचा संकलन करण्याऱ्या केंद्रावर वचक नाही.
#दूध#दर@CMOMaharashtra@RVikhePatil
महात्मा गांधींवरील वाचलेले कोणते पुस्तक वा त्यांच्यावरील लेख तुम्हाला सर्वाधिक आवडतो.
त्याचा फोटो किंवा लिंक असेल तर नक्की पाठवा. आजची #गांधीजयंती त्यांच्या बद्दलच्या पुस्तक आणि लेखांतून, विचारांतून चांगलं ते शिकून घ्यायचा प्रयत्न करून साजरी करू.
नेहमीप्रमाणे #पुस्तकभेट आहेच.
त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली!
#swaminathan#agriculture#GreenRevolution#swaminatganagricamission
भारतीय हरितक्रांतीचे जनक, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशाला कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेऊन आणि देशासह शेतकरी हित हेच ध्येय मानून