🚩 मा.आमदार श्री.सुधीर गाडगीळ यांना महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्म��लन प्रारुप अधिनियम २०२६ विषयी सविस्तर चर्चा करुन हा कायदा रहित करण्याबाबत निवेदन दिले.त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ते निवेदन मा.महसूल मंत्री श्री. बावनकुळे साहेब आणि मा. मुख्यमंत्र्यांना लगेच पाठवतो असे सांगितले.
यासाठी आम्ही मा सुधीर गाडगीळ यांचे आभारी आहोत. 🙏
@mandirmahasangh
A nationwide awareness movement and united fight is needed against the organised conversion conspiracies taking place in IT companies, colleges, and campuses.
- @Mohan_HJS Spokesperson, @HinduJagrutiOrg
Special Dialogue on Corporate Jihad: Myth & Reality” event held in Bengaluru
For the establishment of #HinduRashtra an oath was taken by धर्मप्रेमी at Shri Hanuman Mandir, B Block, near Namo Bharat Metro Station, New Ashok Nagar. 🚩
May unity, dharma, and national awakening continue to inspire society. @HinduJagrutiOrg
@mandirmahasangh@SG_HJS मंदिरांच्या संपत्तीचे अपहरण करणाऱ्या या कायद्याला सर्व धर्मप्रेमींनी विरोध करायला हवा हा कायदा हिंदूंच्या मुळावर उठणारा आहे, तो रहीत झाला पाहिजे.
🚩 महाराष्ट्र के हजारों मंदिरों का एल्गार !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम उन्मूलन प्रारूप अधिनियम, 2026’ के विरोध में राज्यभर में 300 से अधिक ज्ञापन सौंपे गए।
हिंदू देवस्थानों की जमीनें छीनने वाला यह अन्यायी कानून तुरंत वापस लिया जाए ! 🚩 @SG_HJS#FreeHinduTemples
@mandirmahasangh@SG_HJS@mieknathshinde@samant_uday एकीकडे सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद��धाराला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून समारोह सुरू आहे परंतु महाराष्ट्रात मात्र देवतांच्या सहस्त्रो एकर जमिनीवर टाच आणली जात आहे अतिशय दुर्दैवी आहे
🚩 Across Maharashtra, memorandums against the ‘Maharashtra Devasthan Inam Abolition Draft Act, 2026’ were submitted at 300+ locations.
@SG_HJS ji submitted a memorandum to Hon. Dy. CM. @mieknathshinde ji and also temple trustee to Minister @samant_uday ji
#FreeHinduTemples
#Rajmatangi_MahaYagya
Keyword: Yagya For National security
स्थूलापेक्षा सूक्ष्मश्रेष्ठ या यज्ञामुळे राजमातंगी देवीचे संरक्षक कवच निर्माण होवून महायुद्धातही देशाचे रक्षण होणार आहे.देवीच्या चरणी कोटी कोटी क्रुतज्ञता.
@BalwantPathak भौतिक बळ आणि शस्त्रसामुग्री यापेक्षाही ईश्वरी क्रुपा आणि आध्यात्मिक बळ अधिक परिणामकारक असते आणि तेच युद्धात विजय प्राप्त करुन देते.म्हणून यज्ञविधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
🚩Thousands of Devotees gathered at Rajmatangi Mahayadnya at Mumbai on 17th May 2026 at Prabhadevi.
We express gratitude to Shri Durga devi's lotus feet!
#RajMatangi_MahaYagya
Yagya for National Security
#Rajmatangi_MahaYagya
Keyword: Yogya For National security
आज अंतर्गत आणि बाह्य़ शत्रूंचा देशाच्या सुरक्षेला फार मोठा धोका आहे. तिसऱ्या महायुद्धाचे वारे घोंघावत आहेत. अशावेळी भौतिक उपायांच्या जोडीला ईश्वरीक्रुपा आवश्यक असते. यज्ञाच्यामाध्यमातून देवीचे संरक्षक
निर्माण होईल.
#Rajmatangi_Mahayagya_ Mumbai
Keyword: yogya For Bharat Rakshan
सध्या भारत बाह्य आणि अंतर्गत शत्रूंनी घेरला आहे. यासाठी केवळ भौतिक सिद्��ता पुरेशी पडत नाही त्यासाठी अधिदैविक बळ आवश्यक असते राजमातंगी देवी युद्धाची देवता आहे. यज्ञामुळे हिंदुराष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होतील.
@SanatanPrabhat पोर्तुगीजांनी परशुरामांच्या पवित्र भूवर हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार उघड व्हायला हव़ेत।
भावी पिढीला हा इतिहास ज्ञात हवा. जे इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाहीतर
@SachdevaAmita हिंदूधर्मावर अत्यंत खालच्या पातळीवर येवून धर्माची अवहेलना करणार्यांना दंड कथी होणार . हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे पोलिस अशांना दंड कधी देणार धिटाई खाई मिठाई गरीब खाई गचांडी
@SanatanPrabhat@sangamtalks@ShefVaidya गोव्यात हिंदूंवर पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार म्हणजे माणूसकीला काळीमा! हा क्रूर इतिहास भावी पीढिला माहिती हवा. जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य उज्वल कसे होणार!
#16thMay_BlackDay_ Goainquisition
Keyword: Include _Goa Inquisition in History
गोव्यात पोर्तुगीज राजवटीत तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले बळजोरीने धर्मांतरण केले मंदीरे उध्वस्त झाली धार्मिक परंपरा खंडि��� झाल्या हा इतिहास उघड व्हायला हवा. इतिहासाचे अज्ञान धोकादायक असते
H H Dr Jayant Athavale presented spirituality not merely as faith, but as a practical and scientific path for inner transformation.
His spiritual research and teachings have helped countless seekers experience spiritual growth. 🙏
#Gurudev_Janmotsav
सच्चिदानंद पर��्रह्म डॉ आठवले