बघता बघता कॅलेंडरच शेवटचं पान उरलं आणि कळलंच नाही हे वर्ष कसं सरल काही चांगल्या गोष्टी देऊन गेलं, काही वाईट गोष्टी घेऊन गेलं,जाता जाता हे वर्ष मात्र खुप काही शिकवून गेलं. आपल्या परक्याची जाणीव करुन दिली , मानसं ओळखायला शिकवणार हे वर्ष होत.काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या,