....या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला परंतु त्यानंतर पुन्हा ते बांधले गेले. सध्याचं मंदिर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७८० मध्ये बांधलं. या मंदिराशी नातं सांगणारा हा इतिहास माझ्यासाठी विशेष जिव्हाळ्याचा आहे.
https://t.co/kp7iGcwqU9
Navneet Rana recvd a LOAN of ₹80 lacs frm Yusuf Lakdawala who died in Jail rcntly.
The same Lakdawala ws arrestd by @dir_ed in a money laundrng case & hs links wth D gang.
My questn is- Has ED investigatd ths mattr? Ths is a questn of nationl security!
@PMOIndia@Dev_Fadnavis
मराठवाड्यातील विविध पक्षाचे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी यांनी आज टिळक भवन दादर येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.