माणूस व #प्रवास हे #नातं इतकं प्राचीन आहे की जेव्हा प्रवासाची साधनं नव्हती तेव्हासुद्धा प्रवास होता. प्रवास करणं म्हणजे हर नवा क्षण नव्या रंगाढंगात साजरा करणं, नवनव्या जागा भेटणं, नवनवी माणसं भेटणं.. एवढंच नाही तर स्वतःलासुद्धा नव्यानं भेटणं!
- #कवितादातीर#Greenbook#worldcinema
आज्जीची गोधडी । पत्र ४
‘मला काहीच करावसं वाटत नाहीये. बट आय ॲम ट्राइंग टू फिगर आउट की काय करावं, थोडा वेळ द्या.’ हे ऐकून ते दोघं चिडले. त्यांनी टिपिकल डायलॉग टाकायला सुरुवात केली.
#म#मराठी#रिम#ब्लॉग#अभिजातमराठी#शब्दखेळ#पत्र#पुस्तक#goshtacreations https://t.co/xbGpoic8dw
नाटक व त्याचे माझ्या व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम: १
//आजीनी माझी शंका फेडली व माझी चाल सुधारली. डोळे तीक्ष्ण झाले, काननाक टवकारले जाऊ लागले. तीनचाकी सायकलवर बसताना रथात बसलोय असं वाटू लागलं.//
#म#मराठी#रिम#स्वसंवाद#ब्लॉग#अभिजातमराठी#शब्दखेळ#पुस्तक https://t.co/SLcPf3Zc1z