नमस्कार,
भारतीय क्रांतीकारकांचे मुकुटमणी, थोर समाजसुधारक आणि महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी, आम्ही या स्पर्धेचे ६ वे वर्ष साजरे करत आहोत.
सावरकरांचे अंदमानातील अचाट धैर्य, त्यांचे 'हिंदुत्व' आणि 'विज्ञाननिष्ठा' आधारित विचार + 1/n
Follow this Twitter account to know the intentionally suppressed history & facts on Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. 🇮🇳
Encourage & tell to other accounts also to follow @sameer_kasture
With the Blessing of Sri Krishna, I am launching Bhāgavata-VāNi (Link next post)
The complete Śrīmad Bhāgavatam (all 12 skandhas) with synced audio recitation and karaoke-style highlighting.
- 10 scripts with topic descriptions
- ad-free
- stotra list,
- advanced searches
A 15-year-old dream has come true today. I started a PhD with the dream of creating a system that chants any Sanskrit shloka perfectly.
And here I am opening sourcing 𝐕𝐚𝐠𝐝𝐡𝐞𝐧𝐮 - 𝐀 𝐯ṛ𝐭𝐭𝐚 (𝐦𝐞𝐭𝐞𝐫) 𝐚𝐰𝐚𝐫𝐞 ś𝐥𝐨𝐤𝐚-𝐭𝐨-𝐜𝐡𝐚𝐧𝐭 𝐭𝐞𝐱𝐭-𝐭𝐨-𝐬𝐩𝐞𝐞𝐜𝐡 (TTS) 𝐬𝐲𝐬𝐭𝐞𝐦 𝐟𝐨𝐫 𝐒𝐚𝐧𝐬𝐤𝐫𝐢𝐭. This is the world's first vrutta-aware, open-source TTS for Sanskrit Chanting.
व्हिडीओ तील QR Code स्कॅन करून आपलं नाव आणि निबंध नोंदवून स्पर्धेत सहभागी व्हा.
अंतिम तारीख: २४ मे २०२६
निकाल तारीख: २८ मे २०२६
चला, सावरकरांच्या 'क्रांतीसुर्या'चे तेज आपल्या शब्दांतून साकारूया!
https://t.co/JCfuhuD9Bs…
धन्यवाद 🙏🙏 n/n
नमस्कार,
भारतीय क्रांतीकारकांचे मुकुटमणी, थोर समाजसुधारक आणि महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी, आम्ही या स्पर्धेचे ६ वे वर्ष साजरे करत आहोत.
सावरकरांचे अंदमानातील अचाट धैर्य, त्यांचे 'हिंदुत्व' आणि 'विज्ञाननिष्ठा' आधारित विचार + 1/n
आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या धगधगत्या जीवनप्रवासाला शब्दांत मांडण्याची हीच ती सुवर्णसंधी!
सहभागाचे फायदे:
सावरकरांच्या क्रांतीपर्��ाचा सखोल अभ्यास करण्याची संधी,
तुमच्या लेखणीला हक्काचे व्यासपीठ,
आकर्षक बक्षिसे ! + 2/n
आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या धगधगत्या जीवनप्रवासाला शब्दांत मांडण्याची हीच ती सुवर्णसंधी!
सहभागाचे फायदे:
सावरकरांच्या क्रांतीपर्वाचा सखोल अभ्यास करण्याची संधी,
तुमच्या लेखणीला हक्काचे व्यासपीठ,
आकर्षक बक्षिसे ! + 2/n
Have you ever wondered why??)
1.After the Congress government left, why has Mumbai not seen the rise of another Haji Mastan, Karim Lala, or Dawood Ibrahim?
2.After the BSP government ended, why was Mayawati not weighed with diamonds, crowns, and bundles of cash on her birthday anymore?
3.After Yogi Ji became CM of UP, why have mafia dons like Atiq Ahmed, Azam Khan, and Mukhtar Ansari stopped emerging?
4.After Modi came, why can’t P. Chidambaram grow cabbages worth ₹6 crores in the flowerpots of his bungalow anymore?
5.Why can’t Supriya Sule cultivate crops worth ₹670 crores on her 10-acre farmland these days?
6.After the Congress lost power in Haryana, why has Robert Vadra stopped buying land there?
7.After losing power in UP, why did Akhilesh Yadav stop organizing the Saifai Mahotsav?
8.After selling a painting to Yes Bank owner Rana Kapoor for ₹2.5 crores, why has Priyanka Gandhi never sold another painting again?
9.After A.K. Antony sold his wife’s painting to the government for ₹28 crores, why has his wife never painted again?
10.During the 10-year rule of the UPA (2004–14), Sonia Gandhi used to travel abroad every six months for treatment of her “unknown” illness. She lived in Delhi, yet her flights always departed from airports in Kerala, carrying 4–5 large trunks with her.
There was never any question of security checks, since she was the “Super PM” of India at that time. But after the change of power in 2014, how did Sonia’s “mysterious illness” suddenly vanish into thin air?
शहीद भगतसिंग आणि सावरकर-
सावरकरांच्या बदनामीकरिता भगतसिंहांच्या भावनेची विटंबना करणाऱ्यांसाठी-
1). कलकत्त्याच्या 'मतवाला' साप्ताहिकात (१५ व २२ नोव्हेंबर १९२४) ‘विश्व प्रेम’ या लेखात बलवंत सिंह या नावाने लिहिलेल्या लेखात भगतसिंग म्हणतात: "विश्वप्रेमी तो वीर आहे, ज्याला भीषण क्रांतिकारक, कट्टर अराज्यवादी म्���णायला आम्ही लोक जरादेखील लाजत नाही- तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरुन येऊन गवतावर चालता चालता कोवळे गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना, म्हणून ते थांबत." (शहीद भगतसिंग समग्र वाडमय, संपादक- दत्ता देसाई, मनोविकास प्रकाशन, पुणे)
यात भगतसिंगांनी सावरकरांचा ‘वीर’ म्हणून आदराने उल्लेख केला आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचं कौतुक केलं.
2) भगतसिंगांनी सावरकरांच्या ‘१८५७ चं स्वातंत्��्य समर’ चा इंग���रजी अनुवाद (The Indian War of Independence) गुप्तपणे प्रकाशित केला.
('शोध सावरकरांचा' - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे)
3) १९३० आणि १९३१ ला भगतसिंग तुरुंगात असताना एकूण १०७ लेखकांची आवडलेली विधाने त्यांनी आपल्या बंदीवासातील जेल डायरीत लिहून ठेवली आहेत. सावरकरांच्या ‘हिंदूपदपादशाही’ पुस्तकातील उतारे भगतसिंग यांनी जेल डायरीत उतरवले. त्यात केवळ सात भारतीय लेखक असून त्यातील एकमेव सावरकरच असे आहेत की ज���यांची एकापेक्षा अधिक विधाने भगतसिंगांनी आपल्या दैनंदिनीत समाविष्ट केली आहेत.
(Bhagat Singh’s Jail Notebook, Unistar Books, २०१६
(पृष्ठ २५७, २५८, २६५-२६६, २७२-२७३, २१९, १८१-१८२)
4) '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक इंग्रजांनी बॅन केल्यावर याच्या गुप्त प्रती शंभर रुपयात विकून त्याचा निधी भगतसिंग यांच्याकडे पाठवला जाई. भगतसिंहांच्या इंग्रजी प्रतीवरुनच मराठी भाषांतर नंतर करण्यात आलं. - श्रीपाद शंकर नवरे, सुरुवातीचे गांधीवादी, तत्कालिन संपादक
5) १९२८ च्या लेखात भगतसिंग यांनी किरती मासिकात ‘आजादी की शहादतें’ मालिकेत मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या ‘इंडिया हाउस’ या क्रांतिकारी केंद्राबद्दल वर्णन केले. सावरकरांनी धिंग्रा यांना प्रेरणा दिल्याच कौतुक केलय.
6)ला���ाजी लजपतरायांना दंडुका मारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साँडर्सला लाहोरमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद ह्यांनी गोळ्या घातल्या. ही बातमी रत्नागिरीला पोहोचताच अनेक मित्रांना व तरूणांना सावरकरांनी आपल्या घरी बोलावून भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने या वृत्ताचे महत्त्व समजावून सांगितले व अशा प्रतिशोधाच्या (सूडाच्या) कृति घडतील तसतशी देशात जागृती होऊन स्वातंत्र्य जवळ जवळ येईल. त्यागी वीरवृत्तीची तरूणांनी जोपासना करून परकीय सत्तेच्या अन्यायास वीर भगतसिंगाप्रमाणे प्रतिकार केला पाहिजे. तरच देश पारतंत्र्यापासून मुक्त होईल असे सांगितले.
(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात- भाग १, साळवी, आ. ग., १९७६, पृष्ठ ३१)
7) हा भगतसिंग, हाय हा!
जाशि आजि, फांशी आम्हांस्तवचि वीरा, हाय हा!
राज���ुरू तूं, हाय हा!
वीर कुमरा पडसि झुंजत, हाय हा!
ही कविता सावरकरांनी भगतसिंग यांच्यावर लिहिली होती.
(समग्र सावरकर साहित्य)
8) भगतसिंग सुखदेव राजगुरू याना फाशी दिल्यावर सावरकरांनी स्थानबद्ध असताना रत्नागिरीतल्या आपल्या घरावर ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून काळा झेंडा फडकवला. नेहमी घरावर भगवा ध्वज असायचा.
(संदर्भ- The Print (अरुण आनंद), Jagran. मूळ- बाळाराव सावरकर- हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर' (१९७२) )
9) ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यावरही ज्या सावरकरांच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाहीत, त्याच सावरकरांच्या डोळ्यातून हे भगतसिंगावरील काव्य रचताना अश्रू ओघळत होते अशी आठवण रत्नागिरीतील सावरकरांचे सहकारी नारायण सदाशिव बापट उपाख्य कवी उल्हास यांनी लिहून ठेवली आहे. (बापट, ना. स., स्मृतिपुष्पे, चारुचंद्र प्रकाशन, १९८४, पृष्ठ २७-२८)
10) भगतसिंग आणि सुखदेव हे HSRA मध्ये सामील होण्याऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेत. तेव्हा क्रांतिकारी दुर्गा दास खन्ना याना मुलाखतीच्या वेळी दोघांनी “तुम्ही ‘Life of Barrister Savarkar’ ( जे सावरकरांनी रत्नागिरीत नजरबंदीत असताना लिहिलं होतं ) वाचले आहे का?” हा प्रश्न विचारला होता. तेव्हा हे पुस्तक वाचणं हा संघटनेत प्रवेशासाठी पात्रता मानली जायची. हे पुस्तक वाचल्याशिवाय क्रांतिकारक गटात प्रवेश मिळत नव्हता.- दुर्गादास खन्नां, भगतसिंहांचे सहकारी
(Savarkar: A Contested Legacy 1924-1966- vikram sampath (Penguin, २०२१, खंड २) , मूळ संदर्भ - नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्लीत १६ मे १९७६ रोजी S.L. Manchanda यांनी घेतलेला खन्ना यांचा इंटरव्यू ))
Introducing VedhGPT https://t.co/y1sCxZHda6
The Sanatani AI 🇮🇳
Made by a friend of mine, and honestly… this is something unique.
If you’ve ever wanted to explore Sanatan Dharma, understand Dharma, dive into the Bhagavad Gita, Vedas, Puranas, Upanishads, or our ancient scriptures in a simple, conversational way, this platform makes it super easy.
In-depth explanations, authentic concepts, and a smooth interface.If you’re curious about our roots, this is definitely worth checking out.
Discover Sanatan Wisdom through AI
Bought an Ola S1 X+ a year ago. It died on 24Sep. Went to the service centre on 25 Sep and I’ve gone 14 times since.
They took 20 days just to register complaint.
First said 2 months, now 4 more.
This isn’t service. It’s harassment @OlaElectric@jagograhakjago@ConsumerCom@bhash
श्रीमहाभारत ���ा मनोविज्ञान
—-
मनुष्यों में १३ दोष ऐसे होते हैं जिनसे वह पाप में प्रवृत्त होते हैं। श्रीमहाभारत में इनकी निवृत्ति के उपाय भी दिए हैं।
There are 13 flaws in humans that lead them to sin. ŚṛīMahābhārata also mentions remedies for each of these.
०/१५