#Georgekutty पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडणार की पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देणार? याच उत्कंठेवर संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे.संथ सुरवात असली तरी Second Half चांगला आहे.मोहनलाल यांचा अभिनय आणि मूळ दृश्यम चुकवायचा नसेल तर हा तिसरा भाग नक्की बघा.
@Mohanlal ❤️
@drishyam3movie
#TaxiDriver#Season1#Season2#Season3#MarathiReview#Kdrama
कायदा जिथे कमी पडतो, तिथे सामान्यांची काय अवस्था होते, ही सीरीज भाष्य करते.
ही टॅक्सी सर्व्हिस पीडितांच्या वतीने गुन्हेगारांना अद्दल कशी घडवते हे पहायचं असेल तर नक्की बघा.
बेनची भयानकता आणि डोळ्यांतील क्रूरता, आणि दुसरीकडे साशाचा संयम व सहनशक्ती यांचा सामना पाहण्याजोगा आहे.
#Apex2026#Netflix#MarathiMovieReview@CharlizeAfrica ❤️
निसर्गाबद्दलचे प्रेम आणि आदर, जगण्यासाठीचा संघर्ष आणि थरार ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
#HouseOfDavid#AmezonPrime#MarathiReview
श्रद्धेचे प्रतीक म्हणून 'Harp'चा वापर रूपकात्मक पद्धतीने केला आहे. Ancient Israel सुंदर साकारले आहे.ही केवळ ऐतिहासिक किंवा धार्मिक कथा नसून, मानवी स्वभाव, सत्तासंघर्ष आणि नैतिक द्वंद्वाचे उत्तम सादरीकरण आहे.
#Israël#David#Season2