@Navimumpolice Lot of noise by DAV international school inside spaghetti complex .Our windows are shaking .please inform them to reduce the volume of speaker .The school is at Kharghar spaghetti complex sec 15 .
@Navimumpolice
जो महाराष्ट्रातील मुसलमान आहे तो दंगली करत नाही. राज्यातील मराठी मुसलमान शांत आहे, कारण त्यांची रोजीरोटी इथं आहे - राज ठाकरे https://t.co/KMgdhKzIzO @RajThackeray@mnsadhikrut
माणसाने कसं अर्थपूर्ण जगायला हवं ह्याचं चिंतन डॉ.लागू ह्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यातील सामोरं आलेलं वास्तव अप्रतिम पद्धतीने अभिनयातून मांडलं. खऱ्या अर्थाने डॉ. श्रीराम लागू हे ‘सूर्य पाहिलेला माणूस’.आज त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र श्रद्धांजली.
Thank Prime Minister @narendramodi for this! His recent rant that anti-national elements can be identified by their clothes is reaping results! @DelhiPolice shame on you!! #IndiaAgainstCAA_NRC