भाजपा,महाराष्ट्र प्रदेशाच्या #सेवा_सप्ताह–२०२६’ कार्यक्रमासाठी कल्याण पश्चिमचे लोकप्रिय माजी आमदार व प्रदेशाध्यक्ष, भटके विमुक्त आघाडी माननीय श्री. नरेंद्र पवार साहेब यांची सहसंयोजक म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
#SevaSaptah2026@mla_narendra@BJP4Maharashtra
“विजय वडेट्टीवार साहेब,
राजकारणासाठी एवढं खाली उतरायचं?
एवढं खाली?
एका महिलेने राष्ट्राच्या सन्मानासाठी ‘वंदे मातरम्’चं पुस्तक सोनिया गांधींना पाठवलं, राष्ट्रभावनेचा आदर राखण्याची भूमिका घेतली—आणि त्यावर उत्तर देण्याऐवजी तुम्ही चित्रा ताईंना वैयक्तिक पातळीवर बोलता?
🇮🇳 #हरघर_तिरंगा
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘हर घर तिरंगा’अभियानात सहभागी होत घरावर अभिमानाने तिरंगा फडकवला.तसेच विविध ठिकाणी तिरंगा वितरित करून देशभक्तीचा संदेश दिला आणि #SelfiWithTiranga वर शेअर केली.
#HarGharTiranga#भारत_माता_की_जय
१९४७ च्या फाळणीतील अमानवी हिंसाचारात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिना’निमित्त विनम्र अभिवादन!🙏🇮🇳
या वेदनाद���यी इतिहासाचे स्मरण ठेवून राष्ट्राची एकता व अखंडता अधिक दृढ करण्याचा संकल्प करूया.
#विभाजनविभीषिकास्मृतिदिन #PartitionHorrors #विनम्रअभिवादन
लोककल्याण, न्याय,धर्मनिष्ठा आणि आदर्श प्रशासनाचा प्रेरणादायी वारसा त्यांनी समाजाला दिला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श सदैव प्रेरणादायी राहील
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम! 🙏🚩
#अहिल्यादेवीहोळकर#पुण्य��्लोकअहिल्यादेवी @BJP4Maharashtra @BJPMM4Maha
पवित्र श्रावण मासाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
भगवान महादेवांच्या कृपेने हा श्रावण मास आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख, समृद्धी, आनंद आणि मंगलमयता घेऊन येवो, हीच शिवचरणी प्रार्थना. 🕉️🌺
#श्रावणमास#श्रावणमासारंभ#हरहरमहादेव@BJP4Maharashtra@BJPMM4Maha
🧵🇮🇳 #राष्ट्रीय_हातमाग_दिन च्या हार्दिक शुभेच्छा!
भारताच्या समृद्ध संस्कृतीचा, परंपरेचा आणि कलात्मक वारशाचा अभिमान म्हणजे आपला #हातमाग
हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देऊया, स्थानिक कारागिरांच्या कष्टांचा सन्मान करूया आणि #व्होकल_फॉर_लोकल’ च्या माध्यमातून भारतीय हस्तकलेला बळ देऊया.
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्र दादा चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांची महिलामोर्चा च्या संघटनात्मक विषयानिमित्त भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले.
संघटनेच्या कार्याला दिशा देणारे त्यांचे विचार, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायी वाटते.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule
#RavindraChavan #BJPMaharashtra #MahilaMorcha #Sanghatan #ViksitMaharashtra
मं प्रदेश महिलामोर्चा अध्यक्ष मा.आमदार चित्राताई वाघ ह्यांच्या मार्गदर्शनात zoom बैठकीत आगामी कार्यक्रमांविषयी महिलामोर्चाला माहिती दिली.
त्
@DevendraFadnavis @CMOMaharashtra@RavindraChavan @ChitraKishorWagh @BJPMM4Maha@BJPMahilaMorcha
काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर माणुसकीमुळे मोठी होतात. आपले देवाभाऊ असेच आहेत. महाराष्ट्रातील आम्हा बहिणींसाठी ते फक्त मुख्यमंत्री नाहीत… ते आमचे ‘देवाभाऊ’ आहेत. स्वप्नं पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्याची जिद्द त्यांनी दिली. आज विकसित महाराष्ट्राचं जे स्वप्न आपण पाहतोय, त्यामागे त्यांची दूरदृष्टी आणि अथक मेहनत आहे.
माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त��याला आपलेपणाची भावना देणारा हा नेता म्हणजे आमच्यासाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा अखंड स्रोत आहे. देवाभाऊंना वाढदिवसाच्या ��नःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि तुमची नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणखी उंच भरारी घेवो, हीच स्वामींचरणी प्रार्थना.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@RaviDadaChavan @cbawankule
#HappyBirthdayDevaBhau #DevendraFadnavis #ChitraWagh #ViksitMaharashtra #Maharashtra
#वाढदिवस_आभिष्टचिंतन
महाराष्ट्राचे लाडके, अभ्यासू, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व असणारे आमचे नेते, विकासाभिमुख आणि जनतेच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री
आदरणीय. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब (देवाभाऊ) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChitraKWagh
पद बदलतात... जबाबदाऱ्या वाढतात... पण संघटनेसाठीचं समर्पण मात्र कायम अढळ राहतं! 🚩
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून ��शस्वी ��क वर्ष पूर्ण करत नव्या जबाबदारीकडे वाटचाल करणाऱ्या
मा. रविंद्र दादा चव्हाण यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#RavindraDada_Varshapurti
#PradeshAdyakshRaviDada