यापूढेही हा उपक्रम असाच यशस्वीपणे सुरू रहावा आणि तुमचे अनेकानेक वाढदिवस पूर्ण व्हावेत हिच इच्छा... पुढील वाटचालीसाठी ऑल दि बेस्ट..
तुमचीच फॅन,
केतकी....
@official_maxima
प्रिय टीम मॅक्झिमा,
'आजकालच्या तरुणांना सामाजिक बांधिलक���ची जाणीवच नाही...', 'आजकालचे तरुण म्हणजे काय, चोवीस तास तो मोबाईल आणि सो��ल मिडीया..' अशी वाक्य आपण आजूबाजूला हमखास ऐकतो... पण या वाक्यांना अपवाद जर कोण असेल, तर तो म्हणजे तुम्ही... @official_maxima
लोकोपयोगी काहीतरी करण्याची जिद्द, उत्तम टीम वर्क आणि टाईम मॅनेजमेंट यांमुळे आज तुमचं यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण होतंय..
आज तुमच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... @official_maxima
खूप खूप आभार @wankhedeprafull सर.
आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून हा व्हिडीओ बनवून आम्हाला दिलेल्या शुभेच्छांमुळे टीमला झालेला आनंद शब्दात मांडता येणार नाही.
टीम मॅक्झिमा🙏
आज संध्याकाळी ठीक ८वाजता...
येताय ना?
विविध शिष्यवृत्ती विषयक माहिती देणाऱ्या मॅक्झिमा वेबपोर्टलचे उद्घाटन आज महाराष्ट्र टाइम्सचे माजी मुख्य संपादक श्री. अशोक पानवलकर यांच्या शुभहस्ते आज संध्याकाळी ८ वाजता होईल.
१/३
आपल्या मॅक्झिमा या हँडलचे ट्विटरवर ५०० अनुसारक पूर्ण झाले याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद !
कोणत्याही विद्यार्थ्यांला फक्त पैशांमुळे त्याचे शिक्षण थांबवावे लागू नये यासाठी आम्ही विविध शिष्यवृत्तींची माहिती पोहोचवत आहोत. आणि तुम्ही ही माहिती गरजूंपर्यंत पोहचवत आला आहात.
१/२
★ जे. एन. टाटा देणगी कर्ज शिष्यवृत्ती. ★
◆ शिष्यवृत्तीची रक्कम: - रू .१,००,००० / - ते १०,००,००० / -
◆ ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीखः- 8 मार्च 2021
◆ पात्रता निकष: -
१) उमेदवार भारतीय नागरिक असावा जो/जी मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाचे पदवीधर असतील आणि त्यांनी
★ *AICTE – PRAGATI SCHOLARSHIP*★
◆ Last Date to apply online:
31st December 2020
This scholarship is only for GIRL STUDENTS
◆ ELIGIBILITY :
1) The girl candidate should be admitted to First year of Degree level course
OR
1/4
★ * एआयसीटीई - प्रगती शिष्यवृत्ती * ★
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः
31 डिसेंबर 2020
**ही शिष्यवृत्ती फक्त विद्यार्थ्यांनींसाठी आहे
◆ पात्रता:
१) कोणत्याही एआयसीटीई मान्यता प्राप्त महाविद्यालयात प्रथम किंवा थे�� द्वितीय वर्षात पदवी
१/४
★DRDO शिष्यवृत्ती योजना ( फक्त मुलींसाठी )★
एरोस्पेस इंजिनियरिंग / एयरोनॉटिकल इंजिनियरिंग / स्पेस इंजिनियरिंग व रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी डीआरडीओतर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची ही योजना आहे.
१/११