स्वप्न पाहायला शिकवणारे कलाम,
ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारे कलाम,
इस्रोचे शास्त्रज्ञ कलाम,
देशाचे राष्ट्रपती कलाम...
एक न अनेक रुपांत कायम देशाच्या प्रगतीची स्वप्नने पाहणाऱ्या एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतकोटी नमन 🙏🏻💐
#apjabdulkalmsir#apjkalam
रिस्कप्रोचा अपूर्व प्रवास
'फॉरेन्सिक अकाउंटिंग' या काहीशा अनोळखी वाटेवर आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत 'डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी'. गेले जवळपास एक तप ते 'फॉरेन्सिक अकाउंटिंग' क्षेत्रात कार्यरत आहेत.
#Accounting#riskpro@TheFraudexpress@Riskpro_india
1/9
स्टार्टअपचा इनोव्हेटिव्ह मार्ग
कल्याणी शिंदे
गोदाम इनोव्हेशन
भारत हा कृषीप्रधान देश मनाला जातो. असे जरी असले तरी जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकरी कुठेही दिसत नाही. यामागे अनेक कारणे आहेत. यातील एक कारण म्हणजे, तंत्रज्ञाना विषयी असणारे अपुरे ज्ञान. 1/12
मानसीच्या यशाचा महामार्ग
मानसी महाजन
कडलीस्किन Cuddlyskin
आपण सुंदर दिसावं, आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यावी, आपलं सौंदर्य चारचौघात उठून दिसाव असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यानुसार स्त्रिया सर्व पातळीवर आपल्या त्वचेची सतत काळजी घेतात.
1/12
ज्यांना स्किल डेव्हलप करायचे आहे त्यांच्या साठी
युडेमी वर सध्या फेस्टिव्हल सिजन सेल सुरू आहे. बरेच महाग कोर्सेस ५०० रुपयात(लाईफटाईम) मिळत आहे.
स्किल डेव्हलपमेंट खुप महत्वाचे आहे
स्किल आहे यर जॉब आहे ...!!!
Weज्ञान शिष्यवृत्ती
Weज्ञान शिष्यवृत्ती केमिस्ट्री आणि अलाईड सायन्स मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीकरिता शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध करून देते. जून ते जुलै महिन्या दरम्यान या शिष्यवृत्ती करता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते. पुणे नॉलेज सेंटर आणि BASF केमिकल्स
१/५
IAS Scholarship Alert:
Candidates who have not recieved the email/SMS regarding the entrance test from 'SAMBHAVAM' team yet are requested to submit this form by 5pm today.
https://t.co/iNVdVHRFE3
लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती
लीला पूनावाला फाउंडेशन कडून फक्त मुलींकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. पुणे जिल्ह्यामधील कोणत्याही कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग किंवा बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स,कम्प्युटर एप्लीकेशन किंवा मॅथेमॅटिक्स मध्ये शिक्षण घेणाऱ्या
#scholarship#शिष्यवृत्ती
1/4
प्रगती शिष्यवृत्ती
AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये कोणत्याही डीग्री किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना AICTEद्वारे प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. दरवषी भारतातील ५००० डिप्लोमाचे तर ५००० डिग्रीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रगती शिष्यवृत्ती १/३
'ड्रोन' तंत्रज्ञानाचा Inspections, Security आणि Logistics या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वापर करणाऱ्या @KolteNiharika यांचा स्टार्टअप विश्वातील प्रवास आजच्या 'जागर नवदुर्गांचा' मधील ब्लॉगमधून सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.
#म#मराठी@ashokpanvalkar@amit_kothawade@iamShantanu_D
उद्योजकतेची पहिली पिढी
निहारिका कोलते-आळेकर
वोलर अल्टा
व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना नवा उद्योग सुरू करणं हे तसं कठीण कर्म.त्यात उद्योजक महिला असेल तर तिच्या यशस्वीतेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जातात.अलीकडे हा भेद तसा कमी झालाय हे खरं आहे पण समूळ नष्ट झालेला नाही हेही सत्यच 1/9
जैविक रंगांचा ध्यास
रासायनिक रंग, ते तयार करताना होणारे प्रदूषण, हे रंग त्वचेच्या संपर्कात आल्यास त्यातून उद्भवणारे आजार याविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो आणि याची जिवंत उदाहरणे देखील अनुभवतो. पण तेच रंग अगदी माती, पाणी किंवा अगदी हवा यांच्यापासून तयार करता आले तर? 1/3
DRDO शिष्यवृत्ती
DRDO ने एरोनॉटिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड DRDO HQ मार्फत “मुलींसाठी DRDO शिष्यवृत्ती ” सुरू केली आहे. डीआरडीओ शिष्यवृत्ती एरोस्पेस इंजिनीअरिंग/एरोनॉटिकल इंजिनीअरिंग/स्पेस इंजिनीअरिंग आणि रॉकेट्री/एव्हीओनिक्स/एअरक्राफ्ट इंजिनीअरिंगमध्ये डिग्री
1/3
KARM फेलोशिप
ही फेलोशिप फक्त मुलींकरिता आहे. KARM फेलोशिप KARM ट्रस्ट कडून दिली जाते. ज्या विद्यार्थिनी या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी मध्ये शिकत आहेत आणि पुढील शैक्षणिक वर्षात दिल्ली विद्यापीठ किंवा जामिया मिलिया इस्लामिया मध्ये पदवीकरिता प्रवेश घेणार आहेत
1/3
सुरुवातीची प्रतिकूल परिस्थिती ते अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी डेअरी फार्म चालविण्याचा बहुमान..!
श्रद्धा ढवण ढोरमले यांचा थक्क करणारा प्रवास आजच्या 'जागर नवदुर्गांचा' या उपक्रमातील ब्लॉगमध्ये वाचता येईल.
#म#मराठी@ashokpanvalkar@wankhedeprafull@HarshadaSwakul@MarathiRT
जिद्द आणि श्रद्धा
काम करण्याची जिद्द आणि त्या कामावर आपली 'श्रद्धा' असली की कोणतीच गोष्ट अशक्य नसते
मेहनतीला कधीच 'वय' आड येत नाही. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नसते. गरज असते ती मेहनतीची! काम करण्याची जिद्द आणि त्या कामावर आपली 'श्रद्धा' असली, 1/21