(Tech News In #Marathi#मराठी) तंत्रज्ञानातल्या घडामोडींबद्दल लेख. मराठी भाषिकांना इंटरनेटवरती नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सुरुवात : @soorajbagal
ही गेम पुण्याच्या Nodding Heads Games कंपनीने बनवली आहे!
यांची यापूर्वीची Raji: An Ancient Epic गेमसुद्धा बरीच लोकप्रिय ठरली होती. ट्रेलर लिंक : https://t.co/OUq2x513Ie
'Raji: Kaliyuga' चा अधिकृत गेमप्ले ट्रेलर. अप्रतिम व्हिज्युअल्स, थक्क करणारी ॲक्शन आणि भारतीय पौराणिक कथेवर आधारित असलेली ही गेम लवकरच उपलब्ध होत आहे.
ट्रेलर लिंक : https://t.co/OUq2x513Ie
#Raji#RajiTheGame#RajiKaliyuga#Marathi#मराठी
यावेळी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार नसून त्यासाठी Artemis III नंतर नियोजित आहे. या मोहिमेत Reid Wiseman, Victor Glover, Christina Koch व Jeremy Hansen यांचा समावेश आहे.
Apollo 17 या १९७२ मोहिमेनंतर तब्बल ५३ वर्षांनी मानव पुन्हा एकदा चंद्राजवळ जाणार आहे! #NASA#ArtemisII#Moon
Artemis II मोहिमेद्वारे नासाचे चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ते चंद्राच्या कक्षेत जाऊन त्याला एक फेरी (flyby) करून परत येणार आहेत.
नियोजित वेळ : २ एप्रिल पहाटे ३:५४ वाजता (भारतीय वेळेनुसार)
लाईव्हस्ट्रीम लिंक : https://t.co/YHYaXasM7a
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!
यावेळी प्रथमच प्रायव्हसी डिस्प्लेची सोय दिली आहे!
सोबत Buds4 आणि Buds4 Pro सुद्धा सादर.
https://t.co/A5Lf92aKdV
#GalaxyS26#GalaxyS26Ultra#Samsung#Marathi#मराठी
एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत! स्टॉक फोटोज्, टेंप्लेट्स, सोशल मीडिया पोस्ट्स, AI द्वारे इमेजेस/व्हिडिओ बनवण्याची सोय!
अधिक माहिती : https://t.co/b8OBTENz8u
#Adobe#Airtel#AdobeExpress#AI#Marathi#मराठी
एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत! स्टॉक फोटोज्, टेंप्लेट्स, सोशल मीडिया पोस्ट्स, AI द्वारे इमेजेस/व्हिडिओ बनवण्याची सोय!
अधिक माहिती : https://t.co/b8OBTENz8u
#Adobe#Airtel#AdobeExpress#AI#Marathi#मराठी