Entrepreneur by Profession | Freelance Content Creator |
सामान्य म्हणून जन्मलेला, पण असामान्य ध्येय बाळगणारा, नावाचं BRAND करु इच्छिणारा एक मराठी मुलगा. 💝
राहुल गांधी यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतेय. हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामागे दोन कारणं आहेत...
१) सरकार आपल्या आश्वासन पुर्तीवर सपशेल फेल झालीये.
२) तरुणाईला गृहीत धरण्याचा मुर्खपणा मोदी सरकारने केलाय.
फक्त एका आंदोलनाने जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या लंकेला आग लावली.
'जंतर मंतर'ने झोपलेल्या जनतेला जागं केलं, विरोधकांना नवचैतन्य दिलं, आणि तरुणांना बोलण्याचं बळ दिलं. आता पुढचा प्रवास फार बिकट आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली, तर देशत्याग हा एकमेव मार्ग राहिल 'त्यांच्याकडे'.
दक्षिणेच्या राज्यांनी उद्या विभक्तीची हाक दिली तर नवल वाटणार नाही.
उत्तरेच्या राज्यांनी ना संस्कृती जपली, ना विज्ञानाची कास धरली. फक्त धर्माच्या नावे बोंब ठोकली. परिणाम? अधोगती!
दक्षिण त्या तुलनेत सरस निघाले. दुर्दैवाने माझा महाराष्ट्र उत्तरेच्या वाटेवर आहे.
विकासाची कितीही जाहिरात केली, तरी त्या जाहिराती मागील वास्तव केव्हा ना केव्हा पुढे येणारच.
'जाहीरात आणि वास्तव यात किती तफावत असू शकते' हे अनूभवायचं असेल तर विद्यमान सत्ताधाऱ्यांपेक्षा मोठं उदाहरण सापडणार नाही!
@sadhugy@voiceofcommon1s@DGPMaharashtra माझ्यावर Action घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे. अंधभक्तांच्या स्वप्नातील राष्ट्रीय एकतेला माझ्यामुळे तडा जातोय असं त्यांना वाटतं...
तसंही एकेका मिनीटाला एकेक Social Media Post उडवल्या जाताहेत!
@nikhill_bhosale सर त्या पाटीलीन ताईच्या थिल्लरपणाला लावणी बोलून आपण आपण लावणीला कलंक लावताय. लावणी लोककला आहे आणि ताई जे सादर करतात, त्याला निव्वळ गायपट्ट्यातील ढूंगण हलवणं बोलतात! 😢
यो मला शिकवतोय Regional Diversity.
या सरांना कोणीतरी विचारा मागचे १२ वर्ष Religious Diversity संपवण्याचा प्रयत्न आपले दैवत आणि त्यांचे भक्त करताहेत त्याचं काय करणार?
@beingkartikayan@DGPMaharashtra kindly take note of this account provoking idea of separatism
Against national Integrity
Bcz he don’t like regional diversity
All are equally developed in his family with same thought of all
@voiceofcommon1s@DGPMaharashtra खटला दाखल करायचं बाकी राहीलंय. भक्तांना हे बरं कळतं... आजवर हिंदू मुस्लीम तुम्ही करायचं आणि देशाचे तुकडे आम्ही करतोय म्हणायचं? Delimitation बद्दल व्यक्त व्हावं का?