काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अहमद पटेल जी यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! अभ्यासू आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे.
.
.
#AhmedPatel
.
.
@mumtazpatels@mfaisalpatel