Politicians think Mumbaikars have a short memory. As BMC elections near, Shinde’s Shiv Sena and BJP shout about “25 years of corruption” — but Shinde was part of that same Shiv Sena till 2022, and BJP ruled alongside them for 20 of those years. So who are they fooling now?
Shinde calls himself Balasaheb’s follower, yet blames the same BMC that Balasaheb once led. If Mumbai was looted for 25 years, then who was running the show? Them or ghosts? Aren't majority of Shivsena corporators now with Shinde?
Vote for whoever you want — that’s your right. But don’t let them believe they can fool you so easily.
Remember, their past is also written in BMC’s history.
5 साल से ज़्यादा हो गया और स्टूडेंट एक्टिविस्ट उमर खालिद बिना ट्रायल के अभी भी जेल में बंद है!
हज़ारों ज़ुल्म हों मज़लूम पर तो चुप रहे दुनिया,
अगर मज़लूम कुछ बोले तो दहशत-गर्द कहती है!
#UmarKhalid
अनेकवेळा भाजपचे लोक म्हणतात ठाकरे म्हणजे मराठी नाही, अरे पण जेव्हा कोणी मराठी साठी आवाज उठवतो तेव्हा हेच भाजपचे लोक म्हणतात तू ठाकरेंचा दिसतोय.
कारण इथे प्रत्येकाला माहित आहे इतके पराभव पाहून देखील #मराठी साठी १२७+ गुन्हे अंगावर घेणारे ठाकरे आहेत.
विचारधारा=मराठी🚩
चला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जिथे मोकळी जागा दिसेल तिथे आपलाच धंदा उभा करूया!
मुंबई आमचीच आहे आणि इथला रोजगारही आमचाच आहे! 🚩
#ShivSwarajya शिवस्वराज्य 🚩
पत्रकारांना ही सत्य दिसतं... फक्त काही उघडपणे बोलतात, काही मालकांच्या दबावाखाली झुरत राहतात!
मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी ही लढाई महत्वाची आहे!
लक्षात ठेवा आता चुकलात तर मुंबईला मुकलात...
#mnsadhikrut#shivsenaubt#rajthackeray#uddhavthackeray#mumbaitak
विरार स्टेशनचं नाव आवडत नाही ते बदलून द्वारकाधीश ठेवा- विरारचे परप्रांतीय.
यांना आता स्थानिक नाव आवडत नाही, पुढे यांना स्थानिक महाराष्ट्रीय देवी-देवतांची नावं आवडणार नाहीत, मंदिरं आवडणार नाहीत. महाराजांचे पुतळे आवडणार नाहीत.हे कधीच मिसळत नाहीत, नेहमी वेगळी विचारसरणी थोपतात.
#मुंबई महाराष्ट्राची आहे आणि हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ आलीये. आमची पोरं उपाशी आणि परप्रांतीय तुपाशी हे धोरण आता महाराष्ट्रात चालणार नाही.
जय महाराष्ट्र 🚩
परप्रांतीयांसोबत आपण ही नीच विचारधारा सुद्धा महाराष्ट्रात आयात करत आहोत.
पुन्हा पुन्हा सर्वांना विनंती परप्रांतीयांना मत देऊ नका, आपल्या डोक्यावर बसू देऊ नका.
एक निरीक्षण केलं का तुम्ही ?
जेव्हा हा शुक्ला म्हणतो उत्तर भारतीय महापौर होणार तेव्हा IT सेलचा एकही मराठी भैय्या ह्याच्याविरोधात काही बोलत नाही
मात्र ठाकरे बंधू फक्त म्हणाले की मराठी महापौर होणार तर हे चवताळून उठतात