त्या फसणवीस ला तुम्ही बाप मानलंय म्हणून सरकारसमोर काहीही मागणी कराल तर ती मान्य होईल असं वाटतं का?
परभणी येथे झालेल्या आसूड मोर्चात सादर करण्यात आलेल्या निवेदनात अनुसूचित जातींच्या आरक्षणाची ५% प्रगत आणि ८% अप्रगत अशी वर्गवारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे तथाकथित "अप्रगत" गटामध्ये फक्त मांग, मातंग, राधे मांग, गारुडी, डाकीलवार, होलार अशा मातंग समाजातील जातींचाच समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येथे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात—
• आरक्षणाचे उपवर्गीकरण "अ, ब, क, ड" पद्धतीने हवे आहे की "प्रगत-अप्रगत" पद्धतीने?
• अनुसूचित जातींमधील इतर अ��ेक लहान व मागास जातींचे स्थान या प्रस्तावात कुठे आहे?
• केवळ एका समाजाभोवती संपूर्ण "अप्रगत" गटाची रचना करणे हे सामाजिक न्यायाच्या तत्त्वाशी सुसंगत आहे का?
अरे जनाची नाही तर निदान मनाची तरी ठेवा थोडीफार
की सर्व आरे सेस च्या चरणी विकून खाल्ली?
Ganpat Bhise ?
#viral #explore #trendingnow #reach #growth #facebookgrowth #facebook #fb #Posts #facebookpostシ
#आरक्षण #अनुसूचितजाती #SCSubClassification #सामाजिकन्याय #महाराष्ट्र @sawsammer3 @PrinceShamkule @Tathagat_358 @PremalSandesh @LandgePranjal @augustkrantii_ @KiranRJadhav @marathi_stoka @speakdhurandhar
नम्र विनंती 🙏💐
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकमधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी अधिकृत B फॉर्म घेऊन नामांकन भरले होते. पण पक्षआदेशामुळं मला ऐनवेळी माघार घ्यावी लागली. तो आदेश मी मान्य केला.
मला त्याचवेळी थोडस भविष्याची कुणकुण लागली होती,शंका हि आली होती आणि काहीतरी अघटीत घडेल असं नेहमी वाटतं होत.पण मी लहान नव तंरून कार्यकर्ता असल्यामुळे सांगणार कोणाला? चांगल संख्याबळ असताना युद्धात जिंकलो ते तहात हरलो.
पण आज जी काही बातमी समोर आली आहे, किंवा ती सत्य असेल तर त्यावरून असं वाटतं काँग्रेस पक्षाने पुरस्कृत परंतु ऑपरेशन टायगर च्या नात्यातील उमेदवारच्या पाठीमागे आता जाणे योग्य नाही.त्यामूळ पक्षाला भविष्यात नुकसान होईल आणि कार्यकर्ता उध्वस्त होईल.
नांदेड महानगरपालिकामधे आपण नैसर्गिक युतीमधे "लोकन्याय आघाडी" करून VBA सोबत आहोतच आणि जिचा गटनेता मा प्रशांत इंगोले हाच आहे.
मागील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणूकमधे VBA सोबत काही ठिकाणी युती होती तर काही ठिकाणी तांत्रिक शक्य झाले नाही.
माझा मित्र इंजि.प्रशांत इंगोले यांनी न्मनिर्देशन भरते वेळी अगदी स्पष्ट सांगितलं होत कि काँग्रेसचा उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर रिंगणात असेल तर मी माघार घेईल आणि त्याला निवडून आणण्यासाठी ताकतीने प्रयत्न करणार. पण तो नसेल तर किंवा अपक्ष कोणी असेल तर मी अर्ज मा���ार घेणार नाही.
विशेषतः श्री प्रशांत भाऊच्या न्मनिर्देशन पत्राला काँग्रेसचे काही नगरसेवक मतदार प्रस्तावक होते.त्यानुसार त्याने त्याचा निर्णय ठाम ठेऊन उमेदवारी कायम ठेवली.
आज एक सामन्याच,गरीबाच लेकरू मैदानात आहे, ज्याने भक्कम माझ्याच माघे नाही तर काँग्रेस पक्षाच्या माघे विना अट उभा राहिला त्याच्या माघे उभे राहण्यासाठी माझी जिल्हा पक्षश्रेष्टीला विनंती प्रदेश अध्यक्ष मा हर्षवर्ध�� दादा सपकाळ यांची भूमिका ��ान्य करून प्रशांतला जाहीर एकतर्फी पाठिंबा द्यावं हि नम्र विनंती.
आपण म्हणाल तुम्ही खाजगीमध्ये तुमच्या नेत्याला विनंती करा,,तर ती मी केली आहे.
पण सोशियल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ताला पण भूमिका कळणे तितकंच आवश्यक आणि महत्वाच असल्यामुळे हा प्रपंच .
बाकी,,,,
कालाय तस्मे नमः. वेळेची वाट पाहू.💐
नांदेडमध्ये मॅच फिक्स आहे?
नांदेडमध्ये नेमकं काय चाललंय?
🔹 शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेसेनेत दाखल होताय.
🔹 नांदेड विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराची माघार; उबाठा खासदार नागेश ��ाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांना पाठिंबा.
🔹 काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचे वडील महायुतीच्या वाटेवर.
काँग्रेसचे ९२ नगरसेवक आता कोणाला मतदान करणार?
भाजपला की वंचित बहुजन आघाडीला?
#Nanded #Election #VidhanParishad
ट्विटर वरील सर्वांनी #नांदेड विधानपरिषद मधील काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी फॉर्म मागे घेतला त्याची ही पोस्ट वाचावी.
त्यांना उमेदवारी ठाकरे गटासाठी मागे घ्यावी लागली पण ते उमेदवार आता भाजपसोबत जात आहेत त्यामुळे त्यांनी वंचितला पाठिंबा देण्याची काँग्रेसकडे विनंती केली.
#विधानपरिषद
"नवरा मेला तरी चालेल पण, सवत रंडकी झाली पाहिजे", अशी भूमिका कॉंग्रेसची आहे.
विधान परिषद निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसने एकनाथ शिंदेच्या गोटात आज सामील झालेला हिंगोलीचा खासदार नागेश पाटीलच्या मुलाला पाठिंबा दिला. तिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अ���तांना सुद्धा त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.
एक वेळ हाफ चड्डीतील संघी उमेदवार आम्हाला चालेल पण, वंचित बहुजन आघाडीचा विजय सहन होऊ शकत नाही. हेच त्यांचे राजकारण आहे!
जेव्हा काँग्रेसकडे भाजप की वंचित बहुजन आघाडी? निवडायची संधी आली, तेव्हा त्यांनी भाजपला निवडले.
आणि तिकडे राहुल गांधी भाजपला हरवायचे स्वप्न बघताय!
काँग्रेस = भाजप.
@VBAforIndia @INCMaharashtra
@INCHarshsapkal @RahulGandhi
#BJP_INC #Nanded
काल मी एक कोनी कांग्रेस चा देशमुख म्हनुन नेता आहे त्याची बाईट ऐकली तो वारंवार हे बोलतांना दिसला की VBA च्या उमेदवाराची सर्व रित्या तयारी असायला हवी .
म्हनजे मी पुन्हा सांगतो सर्व प्रकारे तयारी असायला हवी .
समझने वाले को इशारा काफी है .
तरिही वाट पाहायला काही हरकत नाही .
#VBAForIndia 🇮🇳
महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे की भाजपला जिथे शक्य आहे तिथे रोखले गेले पाहिजे. नांदेडमध्ये आज थेट लढत भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आहे.
का���ग्रेसच्या उमेदवाराने अगदी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारच नाही. मग एक साधा प्रश्न निर्माण होतो, जर काँग्रेसला खरोखरच भाजपचा पराभव करायचा असेल, तर त्यांनी उघडपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा का देत नाही?
काँग्रेसचे ९२ नगरसेवक आहेत. जर भाजपचा पराभव करणे हेच त्यांचे खरे ध्येय असेल, तर हे ९२ नगरसेवक कोणाला मतदान करणार? भाजपविरोधी वंचितच्या उमेदवाराला की भाजपला?
: इंजि. प्रशांत इंगोले
उमेदवार - नांदेड विधानपरिषद
वंचित बहुजन आघाडी
#Nanded #Election #VidhanParishad
Why has the Union Education Minister of India, Dharmendra Pradhan, not reigned yet?
Dharmendra Pradhan’s arrogance and ego are preventing him resigning.
His arrogance relays an attachment to his Ministerial chair and an unwillingness to accept the reality that the hard work of 23 lakh students came to nothing after the NEET-UG 2026 question paper was leaked.
The NEET exam process should be reformed and the exam should be shifted to Union Public Service Commission.
But before that, Dharmendra Pradhan should resign. He has jeopardised the careers and future of 23 lakh students!
@suvishelke आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव? वयाची किंवा शुल्काची सवलत घेतली म्हणून मागासवर्गीय उमेदवारांना 'Open' प्रवर्गातून डावलण्याचा राज्य सरकारचा निर्णय संतापजनक आहे. हा संविधानाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. हा बेकायदा व मनुवादी निर्णय तत्काळ रद्द करा! #Reservation#VBA
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुय��यांची जर गैरसोय केली, तर त्या अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी ठोकून काढेल.
आता महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अनुयायांनी गैरसोय खपवून घेतली जाणार नाही.
: स्वप्नील जवळगेकर
मा. कुर्ला तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#महापरिनिर्वाण_दिन #६डिसेंबर #VBAForIndia