वॉर्ड क्रमांक 168 पानवाला चाळ बाबा हॉस्पिटल शेजारी गोल बिल्डिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 2 हजार फुटांचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे या कामावर लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती @mybmc@mybmcWardL@TawdeRitu
वॉर्ड क्रमांक 165 लाल माती या ठिकाणी 6 रूम चे अनधिकृत बांधकाम कनिष्ट अभियंता व सहायक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे L विभाग कारवाई करणार का @mybmc @mybmcLward
वॉर्ड क्रमांक 168 पानवाला चाळ बाबा हॉस्पिटल शेजारी गोल बिल्डिंग.सर्वेश्वर मंदिर रोड कुर्ला या ठिकाणी अंदाजे 2 हजार फुटांचे अनधिकृत बांधकाम कनिष्ट अभियंता मनोज हुलगे व सहायक अभियंता निवेदन तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. वरील नाही.@mybmc@mybmcwardLward