@OfficeOfNG मुगदे वस्ती सबस्टेशन जवळ पळशी तालुका माण जिल्हा सातारा महाराष्ट्र येथे भास्कर मुगदे घराजवळ पाणी पावसाचे जादा साठत आहे।तेथे पाईप टाकणे आवश्यक आहे।आपण तसे निर्देश द्यावेत।
@cbawankule माण तालुका जिल्हा सातारा येथे घरातील व कृषी जोडणी साठी कंपनीकडे मीटर नसल्याने कित्येक दिवस ग्राहक (१०००)वीज कनेक्शन वाचुन वंचित आहेत।मीटर तात्काळ मिळावेत।
@girishdmahajan साहेब नमस्ते,आपण फोन केल्यामुळे उरमोडी प्रकल्पातील पाणी पळशी तालुका माण सातारा येथे आले।आपले पळशी ग्रामस्थ व माण भाजपा च्या वतीने आभार।
@AmitShahOffice माण नदीवर मोठा पूल पळशी झाशी(MDR 41)तालुका माण जिल्हा सातारा महाराष्ट्र होणे आवश्यक आहे।मुलांच्या शाळेच��� जा ये करणे बंद आहे।तरी आपण सदर पूल मंजुरी बाबत महाराष्ट्र सरकारकडे कळवावे।
पळशी तालुका माण जिल्हा सातारा ��ेथे टँकर सुरू असून उरमोडीचे पाणी सोडल्यास पिण्याचे पाणी अडचण संपेल आपण तसे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना द्यावेत।पाणी साध्य 1किमी जवळ आहे
@Dev_Fadnavis साहेब नमस्कार, माण नदीवर झाशी पळशी माण सातारा रस्त्यावर(MDR 41) मोठा पूल होणे गरजेचे आहे।आरोग्य,शिक्षण बाजारपेठ या दृष्टीने दोन्ही गावांचा संपर्क तुटतो।तरी आपण अर्थसंकल्प ���रतूद करून मंजुरी दयावी।
@girishdmahajan साहेब नमस्ते,आपण उरमोडीचे पाणी पळशी तालुका माण सातारा येथे सोडण्यास फोन करून गायकवाड कार्यकारी अभियंता सांगितले होते।परंतु ते काँग्रेस आमदार यांचामूळे सोडत नाहीत।आपणास चुकीची माहिती देतात।आपण सूचना द्याव्यात।
@arunjaitley साहब नमस्कार, पळशी तहसील माण जिल्हा सातारा पिन 415540 यह गाव 10000 से जादा लोकसंख्या है।इस गाव में राष्ट्रीकृत बँक नहीं।आप राष्ट्रीकृत बँक मंजूर करने के आदेश पारीत कर के मदत करणे के लिय आपको विनंती है।
@nitin_gadkari सातारा लातूर रोडचे काम प��सेगाव ते म्हसवड अगदी हळू म्हणजे बंद आहे।रस्ते सर्व उखडले आहेत।लोकांना धुळीचा व खड्यांचा त्रास होत आहे।आपण गतीने काम पूर्ण करण्यासाठी आदेश द्यावेत।