हवेची पण गंमत असते....!!
चाकातुन गेली की चाक पळत नाही....!!
डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही....!!
आणि श्वासोच्छ्वास सोडून गेला की....!!
घरात कोणी ठेवत नाही....!!
🕉️हर हर महादेव🕉️
#कॉपे
खरा मित्र तोच ��सतो....!!
जो आपण सुखात असताना नम्रपणे मागे रहातो....!!
आणि आपण दुःखात असताना.....!!
खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा रहातो....!!
🕉️हर हर महादेव🕉️
#कॉपे