१४ ऑक्टोबर १९५६..…
जगाच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या असतील परंतु ही अशी एक घटना ज्यात लाखो लोक एकाच वेळी फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या सांगण्यावर उभे राहतात,
सत्याच्या आणि विवेकबुद्धीच्या मार्गावर मार्गस्थ होतात, ते बौद्ध धर्माचे पाईक होतात...
जय भीम