बोल भिडूच्या पॉडकास्टमध्ये दिसला तो संबाटा
एक परिपक्व, जमिनीशी जोडलेला खऱ्या आयुष्याचा अनुभव सांगणारा तरुण...प्रत्येक प्रश्नाला सरळ, स्वच्छ,उत्तर होतं खोटेपणाचा लवलेशही नाही.
हेच तर खरं मोठेपण असतं......
#Sambata
रॅपच्या दुनियेत अनेक चेहरे आहेत पण संबाटा खुप वेगळाच आहे.स्टेजवर शब्दांचा वणवा पेटवतो
आणि पॉडकास्टमध्ये मात्र एखाद्या समजूतदार मित्रासारखा बोलतो....
गळ्यात सोन्याच्या चेन,अंगावर भपकेबाज कपडे नाहीत,
पण व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच श्रीमंती आहे ती म्हणजे
विचारांची, रॉयल स्वभावाची 1/2
सांबटाचा @BolBhidu वरचा इंटरव्ह्यू म्हणजे फिल्टर नसलेला मराठी हिप-हॉप.
ना पीआर, ना स्क्रिप्ट, ना कुणाची भीती.
जे वाटलं ते बोलला, जसं जगला तसं मांडलं.
रॅप फक्त गाण्यात नाही, तर ऍटिट्यूडमध्ये असतो हे पुन्हा दाखवून दिलं. 👌🏼🔥
https://t.co/ZChQbRK9d8
जे अमेरिकेत राहून अभिजित दिपके ला जमलं ते जर्मनीतुन बोक्या पाटलाला का जमलं नाही?
@BokyaBhau
कारण बोक्या पाटील व त्यांची भक्त मंडळी हि नेहमी insta वाल्याना छपरी समजत आलीय...
महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार
शिवसेना उबाठा ९ खासदार
राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार
एकूण ३१ खासदार आहेत
देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ बांडगुळे कुठे आहेत?