Took oath as Prime Minister at the ceremony earlier this evening. I look forward to serving 140 crore Indians and working with the Council of Ministers to take India to new heights of progress.
मानवतावादी, पुरोगामी विचार समाजात रुजवण्यासाठी, दलित-वंचित आणि बहुजनांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमि��्त विनम्र अभिवादन!
#छत्रपती_राजर्षी_शाहू_महाराज
#ChhatrapatiShahuMaharaj
तुमचं मला दिलेलं मत म्हणजे मोदीजींना मत असणार आहे आणि मोदीजींना मत म्हणजे सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला मत! त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, कारागिर, तरुण, महिला अशा सर्वच घटकांच्या विकासासाठी काम करण्याची संधी मला द्या! त्यासाठी येत्या ७ मे २०२४ रोजी ३ नंबरचे "कमळ" चिन्हासमोरील बटन दाबून मला ��िवडून द्या, हीच नम्र विनंती!
#solapur #LokSabhaElection2024 #AbkiBaar400Paar
#EkBaarFirSeModiSarkar
#SolapurWithModi #RamBhau4Solapur
#RAMSatpute4Solapur
#MahaVijay2024 #महाविजय2024 #BJP4Solapur #ModiKiGuarantee #भाजपा #BJP #सोलापूर #लोकसभा #Loksabha
My deepest respects and best wishes to Most Revered Swami Gautamanandaji Maharaj on being elected as the President of the Ramakrishna Math and Ramakrishna Mission. I am sure that he will guide our society to greater wisdom and compassion.
The Ramakrishna Math and Ramakrishna Mission has a very special place in the lives of countless Indians. Their efforts to further popularise the ideals of Ramakrishna Paramahamsa, Maa Sharada Devi and Swami Vivekananda are noteworthy.
अभिष्टचिंतन…
बरोबर एक वर्षांपूर्वी गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.डॅा.प्रमोद सावंत यांनी माढा शहराला भेट दिली होती. आज त्यांचा वाढदिवस.
अतिशय उत्साहवर्धक वातावरणात माढा शहरवासीयांनी व सामाजिक-राजकीय नेते,कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
मा.@DrPramodPSawant यांना मनःपुर्वक शुभेच्छा.
At @isro, I had the opportunity to meet the women scientists associated with Chandrayaan-3. I bow to our Nari Shakti and applaud their contribution to Indian science.