@DrTanajiSawant1 संजय राऊत ? करोडो रुपयांच्या गाडीच्या दारातूनच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती घेत असताना राऊत ने गाडीतून बाहेर येण्याचे कष्ट देखील घेतले नाही. हा व्यक्ती दिवसभर एवढी मदत द्या म्ह��ून ओरडत असतो मात्र गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी बोलायला देखील लाज वाटते