विचारांची लढाई विचारांनी लढण्याची हिंमत अंगी नसणारे लोक हिंसेचा मार्ग अनुसरतात हा अनुभव आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या भूमीला दिलेला विचार समस्त मानवजातीला नवी प्रकाशवाट दाखविणारा आहे. या वाटेवरुन चालण्याची हिंमत नाही म्हणून त्यांच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला. परंतु हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना हे माहित नाही की, महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा विचार या देशाच्या कणाकणात रुजलेला आहे.
आजही 'गुलामगिरी' तशीच आहे...
'शेतकऱ्याचा आसूड' आणखी प्रखरतेने ओढावा लागणार...
'सार्वजनिक सत्यधर्म' जागवावा लागणार .
आणि त्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
जय ज्योती, जय क्रांती !
#mahatmaphule
#telangana
इंदिरा गांधीना धोका माहिती असून त्यांनी शीख अंगरक्षक बदलले नाहीत. LTTE चा धोका असून सुद्धा राजीव गांधी तमिळनाडुला गेले.
आणि एक व्यापारी पंतप्रधान पोस्टर दाखवतील म्हणून संसदेत जायला घाबरतो.
@khadaksingh_ देवभाऊ कस विलीनीकरण होऊ देतील! त्यांच्या साठी नाही झाल तरच बर आहे, कारण दोन्ही पक्ष शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी प्रफुल पटेल त्याना चालवता येईल. एका अर्थ��� चांगलय मन लाऊन काम करतील. कसलाच अडथळा येणार नाही. देवाभाऊ म्हणतील ती पूर्व दिशा, म्हणतात ना नंदीबैल पाऊस पडेल का? मान हलवा!
@BesuraTaansane मोदीजी और अमित शाह इज्जत देणे लायक बने क्यो की उद्धव ठाकरे के पिताजी माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ने मोदीजी को सांभाला जब जरूरत थी! और एक बात मराठी इन्सान किसी के फेंके हुए तुकडो पर जीना बिलकुल पसंद नही करता भले ही उसे भुका मरना पडे!
आज जे दृश्य दिसतंय ते अंगावर येणारं आहे.
पवार साहेबांच्या भावनाविवश होऊन क्षीण झालेला आवाज
जो माणूस संकटातही शांत उभा राहिला,
ज्याच्या चेहऱ्यावर भावनांना कधीच फारशी जागा नव्हती,
ते आज स्वतःला सावरू शकत नाहीये.
हे फक्त एका नेत्याचं भावनाविवश होणे नाही.
ही एका पिढीची, एका नात्याची, एका आधाराची झालेली पडझड आहे.
अजित दादा, तुमच्या जाण्याने लोक काय हरवून बसलेत ते आज स्पष्ट दिसतंय.
@Gobhiji3 1) Delhi - pollution
2) indore - cleanest city but water pollution
3) Varanasi - sacred Place for hindu but demolishing history
4) Mumbai - Marathi Culture and land but
Breaking the nature of mumbai
5) Pune - peaceful and authentic city but finishing the authenticity….
.
.
@RajatSharmaLive सर,
तुम्हाला एडवाँस तयारी महँजे
१) पक्ष फोड़ने
२) पक्षाच चिह्न अवैध्य रित्या देने
३) पक्षाचे आमदार, ��ाजदार आणि नगरसेवक पळवणे
४) पक्षाच्या नावावर फक्त अध्यक्ष्य शिल्लक ठेवणे
५) वाटेल तेवढा पैसा वाटणे आणि उम्मेदवार,मतदार विकत घेणे
५) दबावआणून बिनविरोध स्वतःच उमेदवार जिंकवणे
निष्पक्ष होकर देखें तो मुंबई देश का सबसे विकसित शहर क्यों है, इसकी एक वजह ज़मीन से जुड़े नेता हैं.
राज ठाकरे के पीछे बैठी महिला का नाम विशाखा राउत है.
1997 में वे दादर शिवाजी पार्क से पार्षद चुनी गईं. ���सी शिवाजी पार्क में बालासाहेब ठाकरे ने एलान किया था कि मुंबई की पहली महिला मेयर विशाखा राउत होंगी.
विशाखा राउत आम जनता की नेता रहीं. रात 2 बजे भी फोन आता 'मरीज को अस्पताल में भर्ती नहीं किया जा रहा' और अस्पताल को उनका एक फोन काफी होता था.
दादर शिवाजी पार्क की मिडिल क्लास आबादी के लिए उन्होंने पानी की नई लाइन, सीवर लाइन और पुरानी इमारतों की मरम्मत जैसे क��म कराए.
दादर में सब्ज़ी वालों को पॉलीथिन बेचने वाली विरार की एक गरीब गुजराती महिला पर BMC फाइन लगाने लगी.
महिला @vishakharaut13 के पास पहुंची. वे उसे सीधे वार्ड ऑफिसर के केबिन में ले गईं और बोलीं, अब बताइए, ये पॉलीथिन 100 माइक्रॉन की है या नहीं. जबकि वह महिला वहाँ की वोटर भी नहीं थी.
मुंबई में जन्म लेने वाले सभी युवाओं से बिनती करता हूँ मराठी संस्कृति को अपनाए. जय महाराष्ट्र जय भारत 🙏🏼
शेवटी पोटातलं ओठांवर आलंच... भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका... पुन्हा तुमचा कुणी ���ाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबई��रून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या... @annamalai_k @BJP4India शहरांची नावे फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात.
मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही! आणि
मुंबई महाराष्ट्राचीच !
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात इतका पावसचा हाहाकार माजलेला असत���ना, मराठी मातीत राहुन आपल पोट भरनारी अनेक परप्रांतिय एका शब्दानी बोलत नाहीत. पंजाब मधे अतिवृष्टि झाली लोकाना कळाल, सगळ्या सो कॉल्ड सेलिब्रिटी ना त्रास झाला आणि मदती साठी धावले, पोस्ट शेयर ��ाल्या. मराठी मातीत तुम्हाला अन्न भेटतय, पैसे
@RailwaySeva@drmncrald Still it is not running as expected, currently its running late by 11:30 Hrs! All other trains are passing this train one by one and this is running very slow! @AshwiniVaishnaw
Worst management from railway department!
I can understand this crowd is not manageable but we have to find discipline and time management in the rail network,
1)Kanpur to Prayagraj ( Purushottam express) delayed by 5hrs
2) we reached via mela express which was started by 4:30
Managing all things very good! Worst ever management of time, train connection and people by rail ministry! But UP government is managing everything very well! People,cleanliness and all the Temples authorities have great management about all the things.
@PMOIndia@IRCTCofficial