@sangitafunky गुजरात मध्ये एकदा वाधळ आलं आणि मोदींनी दौरा करून १००० कोटी दिले।
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा वाधळ आले पण मोदींचा दौरा नाही मदत ही नाही
आणि आपले महाराष्ट्रातले मंदभक्त करतायेत मोदी मोदी😡
@aSantoshTweets संतोष शिंदे कोणाची तुलना करताय.. हे सगळेच चोर आहेत
शब्द नीट वापरा आणि
छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्याबरं या जन्मात तरी कोणाबरोबर होणार नाही
लायकित रहा 😡
निषेध #भगवान गोयल 😠
लायकीत रहा..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाजवळ उभी राहायची लायकी नाही यांची.#modiनिषेध
एक मराठा लाख मराठा.🚩 https://t.co/c3NbkaD8wx
चिंधवली गावातील तरुण व युवा मित्रांना एक विनंती आहे..
आपल्या गावातील मयूर मोरे ची निवड इंडोनेशिया येथील कॉन्फरन्स साठी झाली आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणेसाठी मयूर ला आर्थिक मदतीची गरज आहे साधारण 40 हजार खर्च... https://t.co/umUfR3hPs9