@abhijeet_dipke PMC JE recruitment has also faced serious allegations of irregularities and manipulation. When deserving candidates are left questioning the results, silence is unacceptable. The process demands an independent, transparent and time-bound investigation.
#PMCJE@navalMH@PMCPune
PMC JE आनी MMRDA परीक्षेमध्ये घोळ झालेला आहे माननीय मोदी साहेब व माननीय मुख्यमंत्री साहेब यामध्ये लक्ष घालून आम्���ा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#Reexam
@narendramodi
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
गेल्या काही वर्षांमध्ये परिक्षांमध्ये सा���त्याने गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. आता एमएमआरडीए भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा सरकारी परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परीक्षेत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या असून त्यांची सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी लाखो मुले, त्यांचे पालक आणि त्यांचे स्वप्न... या सर्वांच्या कष्टांचे मोल सरकारने राखायला हव��. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्�� विनंती आहे की, ही प्रक्रिया तातडीने रद्द करुन मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. हा विषय फक्त एका परीक्षेचा नाहीये, मागील १ वर्षात BMC SE ,BMC JE, PMC JE, Mahatransco AE MJP JE, MMRDA JE, MIDC AE, MIDC JE, CIDCO AE अशा ८-९ परीक्षेमध्ये घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी PMC परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल शिवाजीनगर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती, त्याचा तपास बंद करण्यात आल्याचे विद्यार्थांचे म्हणणे आहे. तसेच महा ट्रान्स्को AE परीक्षेत काही संशयित विद्यार्थी आढळून आले होते याबद्दल ही चौकशी होणे गरजेचे आहे.
@CMOMaharashtra
@mieknathshinde MMRDA पेपर मध्ये घोळ झाला आहे साहेब याकडे थोडं लक्ष द्या नम्र विनंती एक विद्यार���थी म्हणून... पैसेवाले पैसे देऊन पोस्ट घेतात आम्ही गरिबांनी काय करायचं अभ्यास करून आमच्या हाती काहीच नाही.
आज तक की इस रिपोर्ट में #MMRDA के साथ #PMC JE भर्ती परीक्षा का भी जिक्र है। MMRDA पर पारदर्शिता के सवाल उठे हैं, तो PMC के गंभीर आरोपों पर भी कार्रवाई और निष्पक्ष जांच होनी चाहिए। दोनों मामलों में सच्चाई सामने आनी चाहिए।
@PMCPune@Shasshi_Sharma@dipeshtripathi0@navalMH@aajtak
साहेब कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा याकडे थोडं ल��्ष द्या वेळात वेळ काढून...आम्ही गरीबाची पोरं अभ्यास करून पोस्ट घेतो आणि इथे पैसेवाले पैसे देऊन पोस्ट घेऊन जातात तुमचं लक्ष कुठे आहे साहेब आम्हा विद्यार्थ्याकडे लक्ष द्या साहेब.
@narendramodi
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
Congratulations to all students in Jharkhand and to all those who were leading this fight especially @DevendraNathMa9 bhai.
Your fight will inspire many more students across the country!
#MMRDA अभियांत्रिकी भर्ती परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनं��य शिंदे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली.
भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचं ग्रहण लागलं असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.
#EngineeringRecruitment #RecruitmentScam
@airnews_mumbai MMRDA प्रकरणात उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी होत असेल, तर PMC JE भरतीतील गंभीर आरोपांकडेही दुर्लक्ष का? @airnews_pune प्रश्न केवळ एका परीक्षेचा नाही, तर संपूर्ण भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा आहे. PMC JE ची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.
@aajtak@CMOMaharashtra कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा सगळे पैसेवाले पैसे देऊन पोस्ट घेऊन जातात शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं.. साहेब बघा जरा महाराष्ट्रात काय चाललंय