https://t.co/elBhRqL5GW
Friends,
After persistent and clubbed efforts we are launching our Kitabwaari website with much zeal and enthusiasm. All the latest updates will be now available on this site.
#kitabwari#किताबवारी
किताबवारीच्या चळवळीला हातभार लागावा यासाठी पुस्तक दान महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील नामवंत लेखक, (युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त) संपादक प्रणव सर व त्यांच्या सौ.रमा मॅडम यांच्यामार्फत पुस्तकांचे संच भेट देण्यात आले,
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा !!
#ChatrapatiShivajiMaharaj#Shivrajyabhishek
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व #पुलदेशपांडे यांचा जन्मदिन. पुलंचे विनोद हे खळखळून हसविण्यासोबतच आत्मपरिक्षण करण्यास देखील प्रवृत्त करायचे. हसता हसता अंतमुर्ख करायचे. पुलंनी केवळ मनोरंजन असा विनोदाचा दृष्टिकोन ठेवला नाही. त्यातून त्यांनी नेहमी एक विचार मांडला.
विनम्र अभिवादन.
ते त्यांच्या मनोगतात म्हणाले की, 'किताब' हा शब्द शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे तर 'वारी' हा एक परमार्थिक शब्द आहे.व या दोहोंपासून निर्माण झालेला शब्द 'किताबवारी' माणसाला नक्कीच समृद्ध करेल.
#किताबवारी#kitabwari
भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून चणेरे गावातील 'न्यू इंग्लिश स्कूल, चणेरे' येथे किताबवारी ग्रंथालय सुरू करण्यात आले. सदर ग्रंथालयाचे उद्घाटन मा.कनोजे सर यांच्या हस्ते झाले.किताबवारी संस्थेकडून या
1/n
आर्थिक मदत देऊ केली.ग्रंथालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले ह. भ.प. श्री नितीन महाराज मांडवकर यांनी या संस्थेचे 'विद्यार्थी दशेतील अवांतर वाचनाचे महत्व' विशद केले व 'किताबवारी' चे आभार मानले.