सर्व पूर्वजांचे आभार ज्यांनी आमची नावे ७/१२ सातबाऱ्यावर कायम ठेवली, पण आमच्या पिढीतले स्वतःला पूर्वज नव्हे तर लाचार म्हणवून घेणार हे मात्र निश्चित. बापाने दिली व लेकाने विकली अन् म्हणे ही बाप कमाई नव्हे तर आप कमाई.
सर्वपित्री अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा.💐
#सर्वपितृ_अमावस्या
राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन व युनिसेफ महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या युवकांच्या अभिरुप संसदेच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन संसदीय लोकशाही संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.
@AmazonHelp Your customer support team made me do this, it is so frustrating as a single order takes a week but still undelivered. Kudos to you and your support staff!
@AmazonHelp Shipped with Amazon
Tracking ID: 322752181654
If you could rectify the issue, I'll be surprised if you give me a solution. I'll be ready for the worst case scenario of rescheduling.
#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नहीं मी & माझे आई वडील मिळून 2021 ला हरित निरोप देत आहोत.वसुंधरेसाठी समस्त भारत वासियांना विनंती करतो की फटाके फोडून,मद्यापान करून,ध्वनि-वायुप्रदूषण करून 2022 चे स्वागत नं करता ह���ित मानव म्हणून शपथ घेऊया & जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी सज्ज होऊया.जय हिंद🇮🇳