कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून सर्वांना श्री गणेश उत्सवाचा हार्दिक शुभेच्छा !!
सर्वांचा मनोकामना पुर्ण होवोत. सर्वांना सुख, शांती, समृध्दी, उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🏻💐💐
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!!
🇮🇳
'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन!!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
#स्वातंत्र्यदिन 🇮🇳
#independenceday2026 🇮🇳
आज १ मे, सिंधुदूर्ग जिल्हा स्थापना दिवस....
सिंधुदूर्ग ह्यो आपलो जिल्हो या दिवशीच स्थापन झालो. सगळ्यांका सिंधुदूर्ग जिल्हा स्थापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! सिंधुदूर्गची प्रमुख बोली मालवणी, त्यामुळे सिंधुदूर्ग म्हटलो की मालवणी आणि मालवणी म्हटली की सिंधुदूर्ग ह्या नाता अतूट आसा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
🚩 जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ही अक्षय तृतीया सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा ठेवा घेऊन येवो हीच आजच्या मंगलदिनी सदिच्छा !!
कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून भगवान श्री परशुराम जयंतीचा हार्दिक शुभेच्छा..... श्री परशुरामांचा पदस्पर्शाने पावन झालेला हा कोकण प्रदेश संपुर्ण महाराष्ट्राची शान आहे...... 🙏🏻💐💐
महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणी, कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील श्री एकविरा आईचा चैत्र सप्तमीच्या उत्सवाला प्रारंभ होत आहे.
कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून सर्वांना आई एकविरेचा पालखी सोहळ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा....
#ekvira
धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची !!
कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईदचा हार्दिक शुभेच्छा.....
ईद मुबारक!
|| उत्सव गुढीपाडव्याचा, उत्साह नवनिर्माणाचा ||
कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#गुढीपाडवा#GudiPadwa