मोदीजींचा टेलिप्रॉम्पटर या निवडणुकीत चांगलाच गंडलेला दिसतोय. राहुल गांधीच्या जाळ्यात ते अडकताना दिसतायत.
निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात.
मोदीजींनी अदानी-अंबानींचं पहिल्यांदा जाहीरपणे नाव घेऊन आपल्या सच्च्या मित्रांना खोटं आणि भ्रष्टाचारी ठरवण्याचा प्रयत्न केलाय.
देशाने याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
साहेब तुम्हीच म्हणता ना की मी काय म्हातारा झालोय का ? अजून लै जणांना घरी बसवायचं आहे.मग साहेब आता हा निर्णय का घेता.साहेब निर्णय मागे घ्या महाराष्ट्र आणि संबंध देशाला आपली गरज आहे.
#SharadPawar@PawarSpeaks
कोणताही प्रश्न असला की थेट जाऊन प्रश्न सोडवायला ��दत करणे हे शरद पवार आजही करत आहे...त्यांचे वय,अनुभव ,आजारपण नंतर ही फिल्ड वर उतरून काम करणारे शरद पवार, आज एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरले! #राष्ट्रवादी
शांततेचं नोबेल.. पुढच्या दोन दिवसात जाहीर होणार आहे
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं नाव चर्चेत आहे
जी इतर बरीच नावे विचाराधीन आहेत, त्यात भारतामधून Alt News चे संस्थापक प्रत��क सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांचंही नाव.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांनी अर्ज दाखल केला तो क्षण
थरूर यांच्या बद्दल आज एक इंटरेस्टिंग माहिती कळाली
2013 पर्यंत सर्व���धिक ट्विटर फॉलोवर असलेले भारतीय होते, त्यांना पहिल्यांदा मागे टाकलं ते नरेंद्र मोदी यांनी.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊराव पाटील यांनी ज्ञानाचा दिवा बहुजनांच्या घराघरात नेण्याचे बहुमोल कार्य केले. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जयंती दिनी विनम्र अभिवादन!
महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मागील दोन दिवस माध्यमांमध्ये त्याबद्दल माहिती येत आहे. त्यामधील आकडेवारी काही पक्षांकडून वेगळी दिली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीकडे अधिकृत असलेली माहिती सर्व जिल्ह्यांतून एकत्र केली.
वेदांता-फॉक्सकॉन समुहाचा सुमारे दिड लाख कोटी गुंतवणुक व एक लाख नोकर्या असणारा महत्वाकांक्षी प्रकल्प अचानक गुजरात राज्���ाकडे वळवला. व महाराष्ट्रातील संपुर्ण युवा वर्गाला अजुनच बेरोजगारी मध्ये ढकलले. याच्या निषेधार्थ कोल्हापुर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस" मार्फत निदर्शने व घोषणाबाजी
फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या फायनान्स कमिटी उपाध्यक्षपदी आणि कॉम्पिटेशन कमिटी मेंबर पदी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांची व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला कमिटी मेंबर पदी सौ.मधुरिमाराजे छत्रपती यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभि��ंदन!