#No School Keen Req
No Parent Wld Take This Risk for Their Kids.
Education Necessary But Not by Risking Kids Lives .
Request To The Govt Dont Put Life At Risk Of The GenX
Re-Think.
# e-Education Presently A Better Option.
@narendramodi@CMOMaharashtra@VarshaEGaikwad
स्व. वसंतराव डावखरे साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करणारी, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा जपणारी भजन स्पर्धा २०२६!
समन्वय प्रतिष्ठान आणि आध्यात्मि��� आघाडी यांच्या वतीने विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंतराव डावखरे साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ठाणे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये दिवसभर सादर झालेल्या भजनांनी भक्तिमय वातावरण निर्माण करत श्रद्धा आणि संस्कारांची अनुभूती दिली.
परंपरेचा सन्मान, अध्यात्माची साधना आणि संस्कृतीचा उजाळा ��ेणारा आणि ठाण्याच्या सांस्कृतिक जीवनात एक प्रेरणादायी ठसा उमटवणारा हा सोहळा!
#BhajanSpardha #SamanvayPratishthan #SpiritualHeritage #NirantarDhyas #NiranjanDavkhare
@shivanigokhale@ShitalMKarande@NatashaNishant@MadhuriMetange@AdvTruptiMjosh1 Apan 100% ahot pan baki chya pakshanchi paristhithi vegli ahe ...So Ekla Chalo Re ...Is the Mantra ...If People Need Change in Thane ...Let BJP be the Change ....Nanter ya Ekatra 🙏✌️👍karyakarta pan rahila and pakshacha Maan hi 🙏lokanchya najret
कार्यकर्ता के सम्मान में
निरंजनजी मैदान में...
ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने केली असली तरी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महायुतीत सन्मानजनक जागांची मागणी भाजपने क��ली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज बोलावलेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत #हायव्होलटेजड्रामा झाला. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी अधिकाधिक जागांची मागणी केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी ठाण्यातील भाजप नेत्यांची बैठक पार पडली. भाजप विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, सरचिटणी��� माधवी नाईक आणि जिल्हाध्यक्ष संदिप लेले या कोअर कमिटी सदस्यांसोबत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची बैठक पार पडली.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागावाटपाबाबतची भूमिका अधिक #आक्रमक होताना दिसत आहे.
ठाणे भाजपाचे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी भूमिका मांडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 🪷🙏
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे भाजपा कोअर कमिटीने सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत ठाण्याच्या राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. ही निवडणूक पूर्णपणे कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नाराज करून चालणार नाही, कार्यकर्त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे… लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामागे कार्यकर्त्यांचे कष्ट कारणीभूत ���सल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागांवर दावा करावा, अशी मागणी निरंजन डावखरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीतील रणनीती, जागावाटप आणि संघटनात्मक तयारीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर ठाण्यातील भाजपची भूमिका अधिक ठोस झाल्याचे च���त्र आहे. आता महायुतीतील जागावाटप चर्चांमध्ये भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#tmc2025
https://t.co/xmqp6emoB0
@BJP4Maharashtra@RaviDadaChavan कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे , हक्काचे नेते, लोकनेते , मा मंत्री , आमदार , भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म��.श्री.रविंद्रजी ��ादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐🙏....
आपणांस उदंड आयुष्य लाभो ही आई एकविरा चरणी प्रार्थना
Language on a regular release wld be a beep ,overall a wonderful movie & what a funny twist ...I really had the urge to go n check if it was Mona Singh 😂..Well Done & U Truly Have It in You ..Best Wishes for future endeavours Aryankhan👍💐👌❤️
@iamsrk sir yes he is a gem .
Happy Birthday to A Visionary Prime Minister @narendramodi ji....Best Wishes For Future Endeavours & May God Bless You With Gud Health & Lot More Power To Shed All The Negativity That Comes Your Way In Creating A Better World For the Generations To Come.
#HappyBirthdayModiji
Thanku TMC Commissioner n All the Officials .2023 had given an request to increase the prize money for ganesh festival competition held by tmc & It's Already Into Action n Done This Year .Thanku so much 🙏 for the initiative in context to my letter
@TMCaTweetAway@SandipMalvi
बाप्पा मोरया!
आज मुंब्रा येथील संजय नगर चा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देत तिथे विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि पूजन केले. गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या मनातील मंगल इच्छा पूर्ण होवोत, अशी प्रार्थना गणराया चरणी केली.
याप्रसंगी मंडळामध्ये दिसणारा उत्साह, भक्तीभाव आणि सामाजिक कार्याचा ध्यास पाहून मन प्रसन्न झाले.
📍 मुंब्रा
🗓️ ३० ऑगस्ट २०२५
#GanpatiBappaMorya #Ganeshotsav2025 #Thane #NirantarDhyas #NiranjanDavkhare
कोळी बांधवांचा सण, उधाण आलं आनंदाला
कार्यारंभ करती, वाहुनी श्रीफळ सागराला
समुद्राशी जीवनाचे नाते असलेल्या कोळी समाजाच्या परंपरा, श्रद्धा आणि कष्ट यांचा गौरव करणारा उत्सव म्हणजे नारळी पौर्णिमा.
या दिवशी समुद्रदेवतेची पूजा करून नवे आरंभ साधले जातात.
समृद्धी, सुरक्षितता आणि एकात्मतेचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाची लहर घेऊन यावा, हीच शुभेच्छा!
#NaraliPournima #KoliBandhav #NirantarDhyas #Niranjandavkhare