सांगली, कोल्हापूर, कोकण येथील पूरग्रस्तांना मदत करतायत हे बघून खूप छान वाटले परंतु या गोष्टी update करून काय सिद्ध करायचंय ते काही समजले नाही. मदत जरूर करा परंतु त्या गोष्टीत स्वार्थ ठेवू नका. आपले नाव होण्यासाठी ते करत असाल तर ती मदत नाही, उपकार असतात... 1/1